department

जलसंपदा खात्याची तत्परता... पण, कशासाठी?

जनतेच्या हिताचा एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्याबाबतची फाईल कित्येक महिने मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या टेबलवर फिरत राहते. अधिकाऱ्यांची त्या फाईलवर सही व्हायला कधी कधी सहा-सहा महिने लागतात. मात्र अधिकाऱ्यांच्या फायद्याचा एखादा निर्णय करायचा असेल तर अधिकारी कसे तत्पर आणि गतीमान असतात त्याचं उदाहरण जलसंपदा खात्यात दिसून आलं आहे. अधिकाऱ्यांनी गतीमानतेचा काय चमत्कार केलाय ते पाहूया...

May 13, 2015, 10:54 AM IST

प्रवासांच्या सेवेसाठी रेल्वेकडून 'वेक अप कॉल'

तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर स्टेशन निघून जाईल, अशा तणावात आता राहू नका, कारण तुमचं स्टेशन येण्याच्या अर्धा तास आधी तुम्हाला रेल्वेकडून कळवलं जाणार आहे. 

Apr 9, 2015, 11:00 PM IST

आता रिटर्न अर्जात ईमेल, मोबाईल नंबर बंधनकारक

 कर चुकवेगिरीला चाप बसवण्यासाठी इनकम टॅक्स कार्यालायाने कडक धोरण अवलंबले आहे. आता इनकम टॅक्स रिटर्न अर्जामध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देणे बंधन कारक असणार आहे. 

Jul 4, 2014, 12:38 PM IST

मुंबई पोलीस टॉपवर... पण, पैसे खाण्यात!

अॅन्टी करप्शन ब्युरोनं मागच्या एका महिन्यात मुंबई पोलिसांच्या अनेक अधिकाऱ्यांना लाचखोरी करताना रंगेहात पकडलंय. यामुळे मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडालीय.

May 11, 2014, 01:03 PM IST

आयकर खात्यात होणार २० हजार भरती

आयकर विभागातील विविध केडरमध्ये 20,751 नव्या पदांची निर्मिती व नोकरभरती होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

May 24, 2013, 04:00 PM IST

अन्न नागरी पुरवठा विभागात भरती

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय विस्तार मुंबई याकरिता शिपाई या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Mar 26, 2013, 02:39 PM IST

'जिस्म-2'च्या 'त्या' अभिनेत्रीवरून 'चादर' हटली

जिस्म-२च्या पोस्टरमधील पांढऱ्या, ओल्या चादरीतील ती अभिनेत्री कोण? यावर बरेच दिवस लोकांमध्ये उत्सुकता होती. अखेर त्या अभिनेत्रीवरून ‘चादर’ दूर झाली आहे.

Aug 1, 2012, 01:00 PM IST

चंदेरी दुनियेत एक नजर

बदाम राणी गुलाम चोर या फिल्ममध्ये मुक्ता बर्वे, आनंद इंगळे, उपेंद्र लिमये, पुष्कर श्रोत्री या चौकडीने केलेय फुल टू धमाल...सतीश राजवाडेच्या या नव्या सिनेमात पेन्सिल झालेल्या मुक्ता बर्वेला कोण जिंकतं या भोवती या चित्रपटाचं कथानक फिरतंय. तर काय आहे हाऊसफुलमध्ये आणि आखणी काही बरचं. चंदेरी दुनियेतील ही सफर.

Jun 14, 2012, 02:35 PM IST