'कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल' देशमुख खूनावरुन अजित पवारांनी दिला शब्द
Deputy CM Ajit Pawar: माणूसकीला काळींबा फासणारी घटना घडली.वरीष्ठ पोलिस अधिका-याकडून चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले.
Dec 22, 2024, 08:30 PM IST'...तर मी संपूर्ण पक्षच घेऊन आलो असतो', फडणवीसांना उद्देशून असं काय म्हणाले अजित पवार?
Ajit Pawar On Maharashtra CM Post: अजित पवार यांच्या महत्त्वकांक्षी जन सन्मान यात्रेला नाशिक मधून सुरुवात झाली आहे. यावेळी ते बोलत होते.या यात्रेत सर्वात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजना सर्वसामान्यांसाठी पोहोचवण्यासाठी गुलाबी रंगात सर्व यात्रा सजली आहे.
Aug 8, 2024, 03:00 PM ISTPolitics | नवनीत राणांनी घेतली अजित पवारांची भेट
Navneet Rana Meets Deputy CM Ajit Pawar
Dec 9, 2023, 01:35 PM ISTअजित पवारांना डेंग्युची लागण, डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
Deputy CM Ajit Pawar infected with dengue Maharashtra Politics Marathi News
Oct 29, 2023, 12:35 PM ISTअजित पवारांना डेंग्युची लागण, डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
Ajit Pawar Infected with Dengue: कालपासून अजित पवार यांना डेंग्यूचे निदान झाले असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
Oct 29, 2023, 11:02 AM IST'यासाठी' दबाव होता म्हणून सत्तेत सहभागी, अजित पवारांनी सांगितले भाजपसोबत सत्तेत जाण्यामागचे कारण
Maharashtra Politics: आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा शेतकऱ्यांनी वणी चौफुलीजवळ अडवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी कांदे-टोमॅटो फेकून निषेध व्यक्त केला होता.
Oct 7, 2023, 03:31 PM ISTराज्यातील विविध विभागांमध्ये दीड लाख पदे भरणार, अजित पवारांची मोठी घोषणा
Maharashtra Job: महाराष्ट्रात दीड लाख रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये तलाठी, पोलीस, शिक्षक, आरोग्य, कृषी, जलसंपदा, जलसंधारण अशा विविध विभागामध्ये रिक्त पदे भरली जातील.
Oct 7, 2023, 02:47 PM ISTमहाराष्ट्रामध्ये यमाचा रेडा फिरतोय; त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्वार- संजय राऊत
Sanjay Raut Political Attacked: नक्षलवादासाठी बैठकी होत आहेत. पण महाराष्ट्रात याव्यतिरिक्त 100 मृत्यू झाले आहेत. हा आक्रोश मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ऐकू जात नसेल तर ते खूप दुर्देवी असल्याचे राऊत म्हणाले.
Oct 6, 2023, 09:56 AM ISTदेवाची कृपा नाही नवऱ्याची कृपा; लोकसंख्या वाढीवरुन अजित पवारांची फटकेबाजी
Shasan Aaplya Daari: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिर्डीमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला. शिर्डीतल्या काकडी गावात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अजित पवारांनी समृद्धी महामार्गावर प्रवास कसा करावा याबद्दल काही सल्ले दिले. तसंच लोकसंख्या वाढीबाबतही अजित पवारांनी फटकेबाजी केली.
Aug 17, 2023, 03:22 PM ISTअजित पवारांवर ज्या खात्यावरुन आरोप झाले तेच 'जलसंपदा' पुन्हा मिळणार?
Ajit Pawar: आघाडीच्या सरकारमध्ये कथितरीत्या 72 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. 2014 च्या निवडणूक प्रचारात हा मुद्दा लावून धरण्यात आला होता.
Jul 2, 2023, 04:51 PM ISTCorona : अजित पवार यांना कोरोनाची लागणी
अजित पवार यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे.
Jun 27, 2022, 04:13 PM ISTVideo | कोल्हापूरचा रणसंग्राम, मविआने गड राखला... काँग्रेसकडून विजयाचा जल्लोष
Congress Minister Balasaheb Thorat And Deputy CM Ajit Pawar On Kolhapur Bypoll Election 16 April 2022
Apr 16, 2022, 03:50 PM ISTVIDEO | मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची जुलबंदी
CM Uddhav Thackeray Revert To Deputy CM Ajit Pawar On Foundation Stone Laying Program
Apr 2, 2022, 01:50 PM ISTVideo | ST कर्मचाऱ्यांबाबत कठोर भूमिका, कामावर या नाहीतर नवी भरती...
Deputy CM Ajit Pawar Appeals ST Workers To Resume Duty Today Or Face The Action
Mar 31, 2022, 04:30 PM ISTVIDEO! जरंडेश्वर कारखान्यातील अजित पवारांचा घोटाळा सिद्ध, किरीट सोमय्या यांचा आरोप
BJP Kirit Somaiya Allegation On Deputy CM Ajit Pawar
Mar 29, 2022, 05:20 PM IST