desi vibes with shehnaaz gill

जणू सोन्याची खाणच... Shehnaaz Gil चे फोटो पाहून चाहते घायाळ

Shehnaaz Gil Photos on Instagram: शेहेनाज गिल आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतेच परंतु आपल्या मोहक (Shehnaaz Gill Beautiful Photos) सौंदर्यांनंही आपल्या चाहत्यांना स्वत:च्या प्रेमात पाडते. सध्या शेहेनाजचे असेच सुंदर फोटोज सोशल मीडियावर (Shehnaaz Gil Photos Viral) व्हायरल झाले आहेत. 

Apr 22, 2023, 08:23 PM IST

Shehnaaz On Marriage : सिद्धार्थच्या जाण्यानंतर शेहनाजने केला लग्नाचा प्लॅन, पाहा कोणासोबत थाटायचा आहे संसार

सिद्धार्थ शुक्लाच्या जाण्यानंतर शेहनाज गिल पूर्णपणे कोलमाडून गेली होती, मात्र त्यांनतर तिने स्वतःला असं काही सावरलं कि तिने मागे वळून न पाहण्याचा निर्णय घेतला  (shehnaaz gill big statement on marriage)

Feb 21, 2023, 02:12 PM IST