मोठी बातमी! अखेर महायुतीचे खाते वाटप ठरलं; गृहमंत्री, अर्थ खातं कोणाकडे पाहा संपूर्ण यादी
Maharashtra Cabinet Expansion Portfolio : महायुतीच्या खातेवाटपासंदर्भात खात्रीदायक माहिती समोर आली आहे. कोणाच्या पदरात काय पडलं पाहा संपूर्ण यादी.
Dec 17, 2024, 10:31 PM ISTसरकार स्थापन झालं पण खातेवाटपासाठी महायुतीच्या नेत्यांची दिल्लीवारी?
सरकार स्थापन होऊन 7 दिवस झाले आहेत. परंतु, अद्याप महायुतीचे खाते वाटप झालेले नाहीये. यावरूनच आता विरोधकांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
Dec 11, 2024, 07:39 PM ISTव्होट जिहाद होणार असेल, तर हे धर्मयुद्ध आहे; फडणवीसांनी ऑडिओ क्लीप ऐकवत दिला इशारा
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Video : राज्यात विधानसभा निवडणूत तोंडावर असतानाच आता भाजपकडून प्रचारसभांचा धडाका सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
Nov 16, 2024, 08:30 AM IST
फडणवीस उपमुख्यमंत्री पद सोडण्यावर ठाम; दिल्लीत आज मोदी-शाहांना भेटणार?
Devendra Fadnavis News: लोकसभा निवडणुकांनंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Jun 6, 2024, 12:53 PM ISTराज्यातल्या पराभवाची जबाबदारी माझी; फडणवीसांचे राजीनामा देण्याचे संकेत
Devendra Fadnavis offers to resign as deputy CM
Jun 5, 2024, 06:05 PM ISTVIDEO | संभाजी भिडेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
Sambhaji Bhide Meet DCM Devendra Fadnavis In Sangli
Apr 18, 2024, 08:35 PM ISTLoksabha Election 2024 : मोदींनंतर भाजपचा चेहारा फडणवीसच! 'ही' आकडेवारी पाहाच
Loksabha Election 2024 : काही दिवसांवर येऊ घातलेली ही निवडणूक येत्या काळात देशातील सत्ताधाऱ्यांचं आणि विरोधकांचंही भवितव्य निर्धारित करणार आहे. अशाच प्रसंगी काही बड्या नेतेमंडळींनी त्यांचं राजकीय कसब पणाला लावल्याचं पाहायला मिळत आहे.
Apr 16, 2024, 11:58 AM IST
फडणवीसांचा एक फोन अन्...; 58 भाविकांची नेपाळमधून सुखरुप सुटका
Devendra Fadnavis saved the Devotees
Dec 29, 2023, 03:55 PM ISTउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान, जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. जपानमधल्या कोयासन विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. कोयासन विद्यापीठाकडून पदवी मिळणारे फडणवीस पहिले भारतीय ठरले आहेत. जपानी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यात कक्ष स्थापन करणार असल्यची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
Aug 22, 2023, 07:51 PM ISTDevendra Fadnavis on CM Post: शिंदेंच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी दिलेली 'ती' ऑफर; फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
Devendra Fadnavis Offered CM Post: 'झी 24 तास'च्या 'ब्लॅक अॅण्ड व्हाइट' या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत फडणवीसांचा गौप्यस्फोट
Feb 24, 2023, 06:57 PM ISTBlack and White: 'पोलिसांच्या बदल्या पैसे घेऊन झाल्या, म्हणून उद्धव ठाकरेंचं सरकार अडचणीत आलं'
'बोली लावून पोस्टिंग केल्यानंतर पोस्टिंग केलेले अधिकारी दुप्पट ताकदीने वसूली कशी करता येईल यामागे लागले' देवेंद्र फडणवीस यांनी मविआ काळात पोलीस दलातील हस्तक्षेपाचा केला पर्दाफाश
Feb 24, 2023, 06:14 PM ISTDevendra Fadnavis in Black & White: अजितदादांना क्लिन चीट; शरद पवारांवर फडणवीसांचा निशाणा
Fadnavis Clean Chit To Ajit Pawar: राज्याच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पहाटेच्या सरकारवरुन देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना दिली क्लिन चीट.
Feb 24, 2023, 06:04 PM ISTPune Bypoll Election: कसब्यातील ब्राम्हण मतदार नाराज? Devendra fadnavis म्हणतात...
Devendra fadnavis On Pune Bypoll: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadnavis) झी 24 तासला मुलाखत दिली आणि सर्व प्रश्नांची रोखठोक उत्तरं दिली आहेत. त्यावेळी बोलताना फडणवीसांनी कसब्याच्या निवडणुकीवर मोठं वक्तव्य केलं आहे.
Feb 24, 2023, 05:19 PM ISTBlack and White: 'मविआ काळात माझं, राजकीय जीवन संपवण्याचा प्रयत्न झाला...' देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
'षडयंत्र करुन मला आणि माझ्या कुटुंबियांना राजकीय जीवनात कसं संपवता येईल याचे प्रयत्न झाले, पण माझ्याविरुद्ध पुरावे सापडले नाहीत' झी 24 तासच्या Black and White कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खळबळजनक मुलाखत
Feb 24, 2023, 05:13 PM ISTतर.. दाऊदला 'महाराष्ट्रभूषण' देऊन त्याच्यासमोर नतमस्तक व्हा, नितेश राणे यांची आघाडी सरकारवर टीका
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी पाठविलेल्या नोटीसवरून भाजप आक्रमक झाली असून राज्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरु आहे.
Mar 13, 2022, 12:23 PM IST