'शिवरायांनी ब्राह्मणशाहीला...', फडणवीसांच्या 'सुरत लुटली नाही'वरुन आंबेडकरांचा BJP, RSS ला टोला
Prakash Ambedkar On Fadnavis Chhatrapati Shivaji Maharaj Surat Loot Comment: फडणवीस यांनी प्रसारमाध्यामांशी बोलताना केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलेलं असतानाच आता प्रकाश आंबेडकरांनी यावर भाष्य केलं आहे.
Sep 3, 2024, 08:04 AM IST'शिवरायांनी सुरत लुटली नाही असं सांगून महामहोपाध्याय फडणवीस काय..', ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'ही पिलावळ..'
Devendra Fadnavis On Chhatrapati Shivaji Maharaj Surat Loot: "आता चारशे वर्षांनंतर फडणवीस यांनी नवा इतिहास मांडला व महाराजांनी सुरत लुटली नाही असे जाहीर केले," असं म्हणत ठाकरेंच्या पक्षाने फडणवीसांवर टीका केली आहे.
Sep 3, 2024, 06:37 AM IST'शिंदे-फडणवीसांना शिवभक्त मानणे म्हणजे औरंगजेबाला...'; 'गाढवांचे ब्रह्मचर्यही गेले' म्हणत ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Shivsena Slams Government: "भाजपाचे आंदोलन हे शिवरायांच्या सन्मानाविरोधात झाले. विरोधासाठी विरोध करताना त्यांनी ते शिवरायांच्या मान-सन्मानाच्या विरोधात असल्याचे दाखवून दिले," असा टोला ठाकरेंच्या सेनेनं लगावला आहे.
Sep 2, 2024, 06:40 AM IST'महाराष्ट्रद्रोह्यांना कसं हद्दपार करायचं...', रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सणसणीत टोला
Rohit Pawar On Devendra Fadnavis : मुंबईत मविआनं जोडे मारो आंदोलन केलं. शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून मविआनं महायुतीविरोधात निषेध आंदोलन केलं. अशातच देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर रोहित पवारांनी जोरदार टीका केली आहे.
Sep 1, 2024, 10:59 PM ISTपवार, ठाकरे आता गप्प का? देवेंद्र फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना सवाल
Devendra Fadnavis' question to Sharad Pawar and Uddhav Thackeray
Sep 1, 2024, 05:45 PM ISTदैवताचा अपमान झाल्याने आजचं आंदोलन, विरोधकांचं प्रतिआंदोलन कशासाठी?; वडेट्टीवारांचा सवाल
DCM Devendra Fadnavis Revert Vijay Wadettiwar On MVA Andolan
Sep 1, 2024, 12:10 PM ISTलाडकी बहीण योजना कधी बंद होणार? मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट, 'हायकोर्टात...'
Ladki Bahin Yojna: काँग्रेसने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारच्या इतर योजनांविरोधात कोर्टात याचिका दाखल केली. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.
Aug 31, 2024, 07:21 PM IST
पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ? जीवाला धोका असल्याचं स्वप्ना पाटकर यांचं ईडीला पत्र
पत्राचाळ प्रकरणी खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीच्या अतिरिक्त संचालकांना पत्र लिहिलं असून गंभीर आरोप देखील केले आहेत.
Aug 31, 2024, 01:15 PM IST'फडणवीसांना लाज वाटली पाहिजे, तुमचे कार्यकर्ते पोलिसांवर थुंकतात, बघून घेईनच्या धमक्या...'
Rajkot Fort Thackeray vs Rane Fight Sanjay Raut Slams Fadnavis: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या राजकोट किल्ल्यावर बुधवारी राणे आणि ठाकरे समर्थक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बरीच बाचाबाची झाली.
Aug 29, 2024, 10:39 AM ISTराजकोटमध्ये भव्य पुतळा उभारणार आहोत, घटनेचं राजकारण करु नये - देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis on Chhatrapati Shivaji Maharaj Statue
Aug 28, 2024, 08:25 PM ISTशिवरायांचा पुतळा कोसळला: फडणवीस विरोधकांची अफझलखानाशी तुलना करत म्हणाले, 'खरे मावळे...'
Devendra Fadnavis On Shivaji Maharaj Statue Collapses: राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मालवणमध्ये झालेल्या दुर्घटनेवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत जाणून घ्या
Aug 28, 2024, 09:23 AM ISTNagpur | विधानसभेला नागपुरात राजकारण तापणार, आजी-माजी गृहमंत्री आमने-सामने?
Nagpur Anil Deshmukh Vs DCM Devendra Fadnavis
Aug 26, 2024, 10:15 PM ISTNagpur | बदलापूर घटनेच्या निषेधार्थ नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक
Youth Congress aggressive in Nagpur to protest the Badlapur incident
Aug 22, 2024, 05:10 PM ISTMPSC Protest | राज्यसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
DCM Devendra Fadnavis Post On X To MPSC Commission On Exam postponed
Aug 22, 2024, 04:00 PM ISTलाडकी बहीण योजना बंद होणार? फडणवीसांनी जाहीर सभेत सांगितलं, म्हणाले 'अनेक योजना...'
Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojna: विरोधकांनी कितीही मनसुबे आखले तरी लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे. लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे आहोत हे त्यांना सहन होत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.
Aug 22, 2024, 03:59 PM IST