दिवाळी पाडव्यानंतर सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी लवकर सुरू झाली आहे. त्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसणर पाहायला मिळाली.
Car Sales on Dhanteras: वस्तू आणि सेवा करातील (GST) नव्या बदलांमुळे कारच्या किंमती कमी झाल्या आहेत. मारुती सुझुकीने जवळपास 1.29 लाखांपर्यंत किंमती कमी करण्याची घोषणा केली आहे, तर ह्युंदाईने त्यांच्या कारच्या किमती 2.4 लाखांपर्यंत अंदाजे $२.४ लाख) पर्यंत कमी केल्या आहेत.
Dhanteras 2025 Date:Shubh Muhurat: दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि दिव्यांचा सण...त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत दिवाळीचा सण साजरा करण्यात येतो. दिवाळीतील दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. यंदा या तिथीबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. धनत्रयोदशी 18 की 19 ऑक्टोबर नेमकी कधी साजरी करायची असा प्रश्न पडला आहे.
5 affordable 7 Seater Car To Buy This Diwali 2025: यंदाच्या दिवळीत तुम्हीसुद्धा तुमच्या कुटुंबासाठी मोठी कार घेण्याचा विचार करत असाल तर या पाच परवडणाऱ्या कार्सची यादी एकदा नक्की पाहा...
Salim Khan Buys New Car :सलीम खान यांनीसलमानला नवीन धमकी मिळताच सलीम खान यांनी खरेदी केली नवी कार
Dhanteras 2024 : आश्विन कृष्ण त्रयोदशी तिथी हा दिवस धनतेरस किंवा धनत्रयोदशी म्हणून साजरा करण्यात येतो. यादिवशी कुबेर आणि धन्वंतरी देवतेची पूजा करण्यात येते.
29 October 2024 Panchang : आज दिवाळीचा दुसरा दिवस असून आज धनत्रयोदशीसह धन्वंतरी जयंती आणि भौमप्रदोष व्रत आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी दारासमोर काढा या सुबक व छान रांगोळी. यामुळं घराची शोभातर वाढेलच पण शेजारीही कौतुक करतील.
Dhanteras 2024 Data : यंदा दिवाळी लवकर आल्यामुळे दिवाळीतील सणाच्या तारखेवरून सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे. धनत्रयोदशी 29 की 30 ऑक्टोबर नक्की कधी आहे? तिथी, पूजा, शुभ मुहूर्त आणि सोनं खरेदीचं महत्त्व जाणून घ्या.
Gold Silver Price Today:आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 7 हजार 111 प्रति ग्रॅम आहे.24 कॅरेट सोन्याची किंमत 7 हजार 756 प्रति ग्रॅम आहे.
Dhanteras 2023 / Ravi Pushya Yoga 2023 : आज धनत्रयोदशीला 400 वर्षांनी महासंयोग निर्माण झाला आहे. धन योग आणि पुष्य नक्षत्रासोबत शनि पुष्य योग आहे. त्यामुळे 4 राशींना कुबेराचा खजिना लाभणार आहे.
Dhanteras Horoscope 10 November 2023 : कोणकोणत्या राशींसाठी आजचा दिवस शुभ, कोणाला होणार लाभ ? पाहा आजचं राशीभविष्य. करा दिवसाची एक अनोखी सुरुवात.
Gold Rates Latest Update : सणासुदीच्या दिवसांमध्ये आणि त्यातही दिवाळीच्या दिवसांमध्ये शास्त्र म्हणून किंवा शुभ असतं म्हणून अनेकजण सोनं खरेदीला प्राधान्य देतात. त्याआधी वाचा ही बातमी
Dhanteras 2023 : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशीला धनत्रयोदशी अतिशय शुभ मानले जातं. या दिवशी कुबेराची पूजा केली जाते. यंदाची धनत्रयोदशीला अतिशय दुर्मिळ असा कलात्मक राजयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राशींना कुबेरचा खजिना प्राप्त होणार आहे.
Shani Margi 2022:ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतो. सूर्य आणि चंद्र हे दोन ग्रह सोडले तर इतर सर्व ग्रह वक्री होतात. त्यामुळे त्या त्या राशींवर तसा प्रभाव पडतो. जुलैपासून शनिदेव मकर राशीत वक्री होते. आजपासून शनिवदेव मकर राशीत मार्गस्थ झाले आहेत.
धनत्रयोदशीचा शाब्दिक अर्थ संपत्ती आणि तेरस (13) म्हणजे संपत्तीसाठी साजरा केला जाणारा सण जो कार्तिक महिन्याच्या 13 व्या दिवशी असतो ज्याला 'त्रयोदशी' असेही म्हणतात. पौराणिक परंपरा अशी आहे की या दिवशी सोने-चांदी आणि इतर भांडी खरेदी केली जातात. जर तुम्हाला व्यवसाय किंवा कोणतेही नवीन शुभ कार्य करायचे असेल तर या दिवशी सुरुवात करणे सर्वात शुभ आणि उत्तम मानले जाते.
Dhantrayodashi 2022 Rangoli : दिवाळी म्हटलं की दारा छोटी का असो पण रांगोळी हवी. म्हणून आज आम्ही तुम्हाला धनत्रयोदशीसाठी खास सोपी रांगोळी दाखविणार आहोत. हे व्हिडीओ तुमची दिवाळी अजून सुंदर करतील.
Dhanteras Shopping Time: अनेकांना त्यांचे नशीब साथ देत नाही. त्यामुळे त्यांची कामे होता होता राहतात. हे टाळण्यासाठी तुम्ही काही उपाय केले पाहिजेत. त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल. धनत्रयोदशीच्या दिवशी सांगितलेली कोणतीही गोष्ट आजच आणा. या खरेदीमुळे तुमचे नशीब चमकेल आणि तुम्हाला जीवनात यश मिळू लागेल.
Kartik Amavasya Remedies: दिवाळीचा सण आहे. दिवाळीचा आनंद द्विगुणीत करायचा असेल तर काही दिवाळीच्या दिवशी काही उपाय केले तर त्यात अधिक भर पडेल. दिवाळीचा सण कार्तिक अमावस्येला साजरा केला जातो. हिंदू धर्मातही अमावस्येला विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या उपायांचा त्वरित परिणाम होतो आणि व्यक्तीची सर्व समस्यांपासून सुटका होते.
Dhanteras Puja 2022 Muhurat Time And Vidhi : यंदा धनत्रयोदशी 22 आणि 23 ऑक्टोबर अशा दोन दिवस आली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचा जनक धन्वंतरी, संपत्तीची खजिनदार आणि संपत्तीची देवी लक्ष्मी यांची पूजा अर्चा केली जाते.
Dhanteras Upay: दिवाळीचा सण सुरु झालाय. आनंदाचे वातावरण आहे. धनत्रयोदशीचा दिवस लक्ष्मीच्या पूजेसाठी खूप खास आहे. या दिवशी सकाळी लवकर काही उपाय केल्यास माता लक्ष्मीची कृपा आयुष्यभर राहते आणि व्यक्तीला पैसा आणि धानाची कमतरता भासत नाही.
Diwali Lord Ram: दिवाळी जवळ आली आहे, सण साजरे केले जात आहेत. दिवाळी साजरी करण्यामागील लोकप्रिय पौराणिक कथांपैकी सर्वात प्रमुख म्हणजे श्री रामाचे अयोध्येला आगमन. कथा अशी आहे की, रावणाच्या वधानंतर श्रीराम पुष्पक विमानाने पत्नी सीतेसह अयोध्येला आले.