Kartik Amavasya 2022: दिवाळीच्या रात्री हा उपाय केला तर धन देवता होईल प्रसन्न, सर्व समस्यांपासून होईल सुटका
Kartik Amavasya Remedies: दिवाळीचा सण आहे. दिवाळीचा आनंद द्विगुणीत करायचा असेल तर काही दिवाळीच्या दिवशी काही उपाय केले तर त्यात अधिक भर पडेल. दिवाळीचा सण कार्तिक अमावस्येला साजरा केला जातो. हिंदू धर्मातही अमावस्येला विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या उपायांचा त्वरित परिणाम होतो आणि व्यक्तीची सर्व समस्यांपासून सुटका होते.
Oct 22, 2022, 08:32 AM ISTDhantrayodashi 2022 Video : लक्ष्मी कुबेराला प्रसन्न करण्यासाठी पूजा कशी करावी जाणून घ्या...
Dhanteras Puja 2022 Muhurat Time And Vidhi : यंदा धनत्रयोदशी 22 आणि 23 ऑक्टोबर अशा दोन दिवस आली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचा जनक धन्वंतरी, संपत्तीची खजिनदार आणि संपत्तीची देवी लक्ष्मी यांची पूजा अर्चा केली जाते.
Oct 22, 2022, 08:20 AM IST
Dhanteras 2022: धनत्रयोदशीला करा हा एक उपाय, वर्षभर पैशाचा पाऊस, मनातील ईच्छा होतील पूर्ण
Dhanteras Upay: दिवाळीचा सण सुरु झालाय. आनंदाचे वातावरण आहे. धनत्रयोदशीचा दिवस लक्ष्मीच्या पूजेसाठी खूप खास आहे. या दिवशी सकाळी लवकर काही उपाय केल्यास माता लक्ष्मीची कृपा आयुष्यभर राहते आणि व्यक्तीला पैसा आणि धानाची कमतरता भासत नाही.
Oct 22, 2022, 08:15 AM ISTDhanteras 2022: धनत्रयोदशीला जुळून येतोय शुभ योग, अशी मिळवा सुख-समृद्धी
यंदा धनत्रयोदशीला चांगला योगायोग घडून येणार आहे.
Oct 19, 2022, 11:21 PM ISTDiwali 2022 Special: प्रभू राम लंकेतून थेट अयोध्येत आले नाहीत, पुष्पक विमान कुठे कुठे उतरले होते माहीत आहे का?
Diwali Lord Ram: दिवाळी जवळ आली आहे, सण साजरे केले जात आहेत. दिवाळी साजरी करण्यामागील लोकप्रिय पौराणिक कथांपैकी सर्वात प्रमुख म्हणजे श्री रामाचे अयोध्येला आगमन. कथा अशी आहे की, रावणाच्या वधानंतर श्रीराम पुष्पक विमानाने पत्नी सीतेसह अयोध्येला आले.
Oct 19, 2022, 08:27 AM ISTGold rate today | धनत्रयोदशीआधी सोन्याचे भाव स्वस्त; सराफा बाजारात गजबज वाढली
भारतीय बाजारांमध्ये सणासुदीच्या दिवसांमध्ये सोन्याला चांगली मागणी असते
Oct 29, 2021, 03:13 PM ISTधनत्रयोदशीला बाजारपेठेत दिसली चमक, लोकांनी मोठ्या प्रमाणात केली खरेदी
धनत्रयोदशी ही देशभरातील व्यवसायिक आस्थापनांसाठी एक सुवर्णसंधी असल्याचे सिद्ध झाले
Nov 14, 2020, 09:25 AM ISTDhanteras 2020 : धनत्रयोदशीची 'या' वस्तू खरेदी करा आणि या करू नका
धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणं शुभ मानलं जातं
Nov 13, 2020, 09:37 AM ISTDhanteras 2020 : धनत्रयोदशीची तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा
'प्रकाशमय' दिवाळी सणाला सुरूवात
Nov 13, 2020, 09:05 AM ISTआज धनत्रयोदशी, जाणून घेऊया महत्व आणि मुहूर्त
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
Oct 25, 2019, 09:37 AM ISTदिवाळीच्या दिवसात सोनं खरेदी करताना ही काळजी घ्या
पाहा या महत्वाच्या गोष्टी
Nov 5, 2018, 03:56 PM ISTधनत्रयोदशीच्या दिवशी मोदी सरकार देणार स्वस्तात सोनं
स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी
Nov 4, 2018, 12:30 PM ISTधनत्रयोदशीनिमित्त सोन्याच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
नोटबंदी आणि जीएसटीनंतर सराफ व्यापाराकडे काही प्रमाणात ग्राहकांनी पाठ फिरवली होती पण दसरा आणि दिवाळीसाठी सोनं खरेदीला नवी झळाळी मिळालीय.
Oct 17, 2017, 09:57 PM ISTDiwali 2017: धनत्रयोदशीच्या पूजेची आणि मुहूर्ताची योग्य वेळ
दिवाळी पाच दिवसांचा उत्सव असतो. या पाच दिवसाच्या उत्सवाची सुरूवात धनत्रयोदशीपासून होते. यावेळी धनत्रयोदशी ही मंगळवारी १७ ऑक्टोबरला आहे.
Oct 9, 2017, 05:34 PM IST