Maharastra Politics: गौतम अदानी राज ठाकरेंच्या भेटीला; मनसे अध्यक्षांचा 'सागर'वर धावता आढावा!
Gautam Adani, Raj Thackeray: गौतम अदानी यांच्या भेटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Gautam Adani meets Raj Thackeray) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट (Raj Thackeray meets Devendra Fadnavis) घेतली.
Jan 11, 2023, 01:34 AM ISTधारावीच्या पुनर्विकासामागे अदानींचा नेमका फायदा काय? पहिल्यांदाच मुख्य हेतू समोर
Dharavi Redevelopment Project: इथं अब्जोंच्या घरांमध्ये राहणारेही आहेत आणि चार पत्रे असणाऱ्या झोपडीत राहणारी माणसंही आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टीही याच मुंबईत आहे. 'धारावी' झोपडपट्टी. (Dharavi redevelopment adanis project moto revealed read details)
Dec 2, 2022, 09:40 AM IST
Big News: आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास अदानी ग्रुपच करणार
तीन बड्या कंपन्या होत्या धारावीच्या पुनर्विकासाच्या टेंडरच्या शर्यतीत होत्या. अदानी समुहासह नमन ग्रुप आणि डीएलएफ कंपनी या तिघा बड्या विकासकांनी धारावीच्या पुनर्विकास निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता. डीएलएफ ग्रुपने 2,025 कोटींची बोली लावली. नमन ग्रुप तांत्रिक बाबतीत अपात्र ठरल्यानं स्पर्धेतून बाद झाला. अखेर अदानी ग्रुपने 5,069 कोटी रुपयांची बोली लावून कंत्राट मिळवले.
Nov 29, 2022, 06:46 PM ISTDharavi Redevelopment Project : धारावीच्या पुनर्विकासासाठी 3 'या' कंपन्यांमध्ये चढाओढ
Dharavi Redevelopment Project: अदानी, DLF की नमन ग्रुप, कुणाला मिळणार आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीच्या पुनर्विकासाची संधी?
Nov 18, 2022, 12:08 AM IST
धारावीची झोपडपट्टी इतिहासजमा?, लवकरच ७० हजार नवी घरे
मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेला धारावीचा परिसर लवकरच कात टाकेल, असे दिसते.
Jan 17, 2019, 11:10 AM IST