Budh Uday 2023 : 15 सप्टेंबरपासून चमकेल 'या' 5 लोकांचं भाग्य! तुमच्या नशिबात काय आहे?
Budh Uday 2023 : बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, गणित, हुशारी आणि मैत्रीचा दाता बुध ग्रह लवकर गोचर करणार आहे. त्यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे.
Sep 5, 2023, 08:40 PM IST
घरात समृद्धी येण्यासाठी गोकुळाष्टमीला घरी आणा 'या' 5 गोष्टी
गोकुळाष्टमीला पूजेमध्ये या 5 गोष्टी हव्याच
Sep 4, 2023, 05:36 PM ISTआर्थिक संकटावर मात करण्यासाठी जन्माष्टमीला करा मोराच्या पिसांसंबंधी उपाय
Krishna Janmashtami 2023 : आर्थिक संकटावर मात करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात जन्माष्टमीच्या दिवशी मोराच्या पिसांसंबधी उपाय केल्यास फायदा मिळतं असं सांगण्यात आलं आहे.
Sep 4, 2023, 09:34 AM ISTHoroscope Money Weekly : 04 ते 10 सप्टेंबर : 'ही' मंडळी होणार मालामाल! शुक्र आणि गुरुचा स्थितीमुळे मिळणार मेहनतीचं फळ
Weekly Career Horoscope 04 to 10 September : सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. बालगोपाळ काही मंडळांना करणार मालामाल. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या कसा असेल जाणून घ्या.
Sep 4, 2023, 06:33 AM ISTShukra Margi 2023 : शुक्र 4 सप्टेंबरला होणार मार्गी, 5 राशींच्या बँकेत असणार पैसाच पैसा
Shukra Margi 2023 : संपत्तीचा कारक शुक्र ग्रह 48 तासांनंतर कर्क राशीत मार्गी होणार आहे. शुक्र सध्या सिंह राशीत प्रतिगामी होणार आहे. यामुळे 5 राशींच्या आयुष्यात पैसाच पैसा असणार आहे.
Sep 2, 2023, 12:03 PM ISTJanmashtami 2023 : 30 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग! 'या'राशींसाठी खूप खास असेल जन्माष्टमी…
Janmashtami 2023 : भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मदिवस म्हणजे जन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे. काही राशींसाठी गोपाळ कृष्णाची कृपा बरसणार आहे.
Sep 2, 2023, 08:18 AM ISTSurya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्य कन्या राशीत करणार प्रवेश! 17 सप्टेंबरपासून 4 राशींची मंडळी असणार शिखरावर
Sun Transit September 2023 : ग्रहांचा राजा सूर्य देव कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही मंडळींचे अच्छे दिन सुरु होणार आहे. सूर्य गोचर 4 राशींसाठी भाग्यवान ठरणार आहे.
Sep 2, 2023, 07:33 AM ISTSeptember Grah Gochar 2023 : 'या' 6 राशींसाठी सप्टेंबर महिना अतिशय शुभ, सर्व अडथळे दूर होतील, मिळेल भरघोस यश
September 2023 lucky zodiac signs : सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली असून या महिन्यात गुरु, शुक्र, बुध, मंगळ आणि सूर्य आपली रास बदलणार आहे. त्यामुळे 6 राशींसाठी सप्टेंबर महिना लकी ठरणार आहे.
Sep 1, 2023, 08:31 AM ISTSurya Nakshatra Gochar 2023 : आज सूर्याचं नक्षत्र परिवर्तन,'या' राशींचे सुखाचे दिवस?
Surya Nakshatra Parivartan 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य राशीच्या बदलाप्रमाणेच नक्षत्रही बदलतो. सूर्यदेव नक्षत्र बदलामुळे काही राशींचे सुखाचे दिवस सुरु होणार आहे.
Aug 31, 2023, 05:25 AM ISTRaksha Bandhan 2023: तुम्हाला भाऊ नाही? मग यांना बांधा राखी
Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाचा सण हा भाऊ बहिणीच्या प्रेम नात्याचा सण असतो. पण जर तुम्हाला भाऊ नसेल तर. अशावेळा शास्त्रानुसार तुम्ही या गोष्टींना बांधू शकता राखी.
Aug 30, 2023, 11:05 AM ISTVish Yog : आज कुंभ राशीत शनि चंद्र युतीमुळे विष योग! 'या' राशींच्या आयुष्यात कोसळणार संकटांचा डोंगर
Vish Yog 2023 Effect : आज कुंभ राशीत शनि आणि चंद्राची भेट होणार आहे. त्यामुळे विष योग तयार झाला असून पुढील अडीच दिवस काही जाचकांवर संकट कोसळणार आहे.
Aug 30, 2023, 09:46 AM ISTSawan Purnima 2023 : श्रावण पौर्णिमेला चुकूनही करु नका 'या' चुका!
Sawan Purnima 2023 : श्रावण महिन्यातील प्रत्येक तिथी ही शुभ आणि खास मानली जाते. त्यामुळे श्रावणातील पौर्णिमा तिथीला अतिशय महत्त्व आहे. पंचांगानुसार पौर्णिमा तिथी 11:00:27 वाजेपासून 31 ऑगस्ट रोजी सकाळी 07:05 वाजेपर्यंत असणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी शास्त्रानुसार काही नियम सांगण्यात आले आहेत.
Aug 30, 2023, 08:41 AM ISTRaksha Bandhan 2023 : भावाला राखी बांधताना 3 गाठी नक्की बांधा! शुभ मुहूर्तासोबत भावासाठी कुठल्या रंगाची राखी आहे शुभ
Raksha Bandhan 2023 : झाली का रक्षाबंधनाची तयारी? भावाला राखी बांधताना मनगटावर 3 गाठी बांधायला विसरु नका, कारण यामागे एक शास्त्र आहे. त्याशिवाय भद्राची सावली असल्याने जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त.
Aug 30, 2023, 08:13 AM ISTSawan Purnima 2023 : श्रावण पौर्णिमेला 'या' 5 पैकी एकही वस्तू घरी आणा, नशीब चमकेल!
Sawan Purmima 2023 : श्रावण महिन्यातील आज पौर्णिमा तिथी आहे. हिंदू धर्मात पौर्णिमा तिथी विशेष महत्त्व आहे. यंदा तब्बल 200 वर्षांनंतर श्रावण पौर्णिमेला अद्भुत योगायोग जुळून आला आहे.
Aug 30, 2023, 07:27 AM ISTShani Margi 2023 : 'या' लोकांसाठी 4 नोव्हेंबरनंतरचा काळ आहे वरदान! शनिदेव देणार एकापाठोपाठ एक मोठं यश
Shani Margi 2023 in Kumbh : शनि हा क्रूर ग्रह मानला जात असून तो जेव्हा कृपा करतो तेव्हा त्या राशीच्या लोकांसाठी शनिदेव वरदान ठरतो. 4 नोव्हेंबरपासून काही राशींच्या नशिबात एकापाठोपाठ एक मोठं यश देणार आहे.
Aug 29, 2023, 05:50 AM IST