dharmaveer movie

'धर्मवीर' चित्रपटाच्या निर्मात्याने खरेदी केले नवीन घर, नेमप्लेटवर लिहिलंय 'असं' नाव

त्यांनी सहकुटुंब गणेश जयंतीच्या मुहूर्तावर नव्या घरात प्रवेश केला आहे. नुकतंच एका व्हिडीओद्वारे नव्या घराची झलकही दाखवली आहे.

Feb 14, 2024, 02:41 PM IST

'धर्मवीर' सिनेमाने रचला विक्रम, प्रसाद ओकने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

यंदाच्या वर्षातला 'हा' विक्रम 'धर्मवीर' सिनेमाच्या नावावर,  पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 

 

Jul 7, 2022, 03:07 PM IST

शिवसेनेच्या दबावामुळे 'धर्मवीरा'चे शब्द बदलले; मनसेचे गंभीर आरोप

चित्रपटातील आणि आनंद दिघे यांच्या आयुष्यातील अखेरचे क्षण दाखवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे

Jun 28, 2022, 11:06 AM IST

Dharmaveer Trailer : 'हिंदू असणं गुन्हा झालाय... बहुसंख्य आहोत पण एकसंध नाही'; असं का म्हणालेले आनंद दिघे?

सध्या सुरु असणाऱ्या हीन राजकारणावर सणसणीत चपराक देणारा हा व्हिडीओ पाहाच... 

 

May 11, 2022, 12:09 PM IST

बाळासाहेबांचा दरारा आजही कायम; फोटोसमोर येण्याआधी सलमाननं काय केलं एकदा Video पाहाच

बाळासाहेबांच्या नावाचा दरारा म्हणजे नेमकं काय हे नुकतंच पार पडलेल्या एका कार्यक्रमात पाहायला मिळालं. 

 

May 11, 2022, 10:31 AM IST

स्वत:चं प्रतिबिंब पाहून मंत्री एकनाथ शिंदेही भारावले ; एकटक पाहत राहिले आणि.....

राजकारणाच्या चाकोरीतून बाहेर पडत, परिस्थितीलाही आपल्या निर्णयांपुढे नमवत  दिघेसाहेबांनी आपल्या कामाचा गाडा पुढे नेला. 

Apr 28, 2022, 05:57 PM IST

...जेव्हा प्रसाद ओकला दिघेसाहेब दिसले, प्रसंग ऐकून अंगावर काटाच उभा राहील

नकळकत त्यांचं अस्तित्वं प्रसादला स्वत:मध्ये जाणवू लागलं आणि नकळतच दिघे यांनीच प्रसादमार्फत ही भूमिका साकारून घेतली

Apr 27, 2022, 06:40 PM IST

'भेटला विठ्ठल माझा... भेटला विठ्ठल...', बाळासाहेब आणि दिघेसाहेबांच्या नात्याचा विणलेला एक-एक धागा

'गुरुपौर्णिमा हा गुरूचा नाही, शिष्याचा दिवस आहे.... '  दिघेसाहेबांच्या आयुष्या बाळासाहेबांचा महत्त्वाचा वाटा

 

Apr 26, 2022, 12:34 PM IST

बाळासाहेबांना का म्हणाले आनंद दिघे, 'काय शिव्या द्यायच्या त्या द्या'; पण....

गुरुपौर्णिमा हा गुरूचा नाही, शिष्याचा दिवस आहे.... 

Apr 25, 2022, 05:00 PM IST

सगळेच राजकारणी एकसारखे नसतात, काही आनंद दिघेही असतात... पाहा धगधगत्या व्यक्तीमत्त्वाची पहिली झलक

कुठल्याही बँकेत अकाऊंट नसलेला, खिसे रिकामे असलेला राजकारणी...

Apr 13, 2022, 03:28 PM IST