धुळ्यात राष्ट्रवादीकडून पदाधिकारी निवडीसाठी जातीचा आधार
धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पदाधिकाऱ्यांच्या निवड पत्रात त्यांच्या जातीचा उल्लेख केल्यानं पक्षात अंतर्गत नाराजी पसरली आहे.
Nov 2, 2016, 08:43 AM ISTधुळे आगार दिवाळीत ९० जादा बस चालवणार
दिवाळीच्या काळात तीन राज्यातील प्रवाशांसाठी धुळे आगाराने तब्बल ९० बस अधिक चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवाळीत बंपर उत्पन्न मिळविण्यासाठी धुळे विभागीय परिवहन विभागाने कंबर कसली आहे.
Oct 26, 2016, 09:14 PM ISTधुळ्यात शेतकऱ्यांना मोठा फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2016, 02:23 PM ISTधुळे - दिवाळीसाठी ९० अधिक बसेस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2016, 02:22 PM ISTधुळे - दिवाळीनिमित्त संमती विद्यालयाचा विशेष उपक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2016, 02:51 PM ISTधुळे - पहाटे साडेतीन वाजता सुरु होतो हिचा दिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2016, 04:09 PM ISTधुळ्यात दिवाळीनिमित्त बाजारपेठा फुलल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2016, 02:42 PM ISTधुळ्याच्या विद्यार्थ्यांचा प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2016, 08:19 PM ISTधुळे- सभागृहाच्या भींती भेगाळल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2016, 05:15 PM ISTदुकानदार, ग्राहकांची स्वदेशी मालाला पसंती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2016, 09:27 PM IST'खान्देश राणी'चा ११७ वा वाढदिवस...
१५ ऑक्टोबर १९०० या दिवशी धुळे-चाळीसगाव ही पहिली रेल्वे धावली. या ११७ वर्षांच्या काळात या रेल्वेत केवळ एकच बदल झालाय तो म्हणजे कोळशाचे इंजिन ते डिझेल इंजिन हाच तो काय बदल...
Oct 15, 2016, 01:18 PM ISTधुळ्यात व्हॉट्सअॅपद्वारे रक्तदानाची चळवळ
व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियाचा समाजकारणासाठी कसा वापर करता येईल याचं उदाहरण धुळ्यात समोर आलंय.
Oct 15, 2016, 09:22 AM ISTरक्तदानासाठी बनवला व्हॉट्सअॅप ग्रुप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2016, 08:12 PM ISTधुळ्यात राजकीय वर्चस्व राखण्याचं आव्हान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 06:33 PM ISTधुळे जिल्ह्यात पालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला भाजप शह देणार का?
जिल्ह्यातल्या शिरपूर आणि दोंडाईचा या दोन नगरपालिका काँग्रेस पक्षाचे दोन दिग्गज नेते सांभाळत आहेत. गेल्या दोन तपापासून आमदार असलेले माजी मंत्री अमरिश पटेल यांनी शिरपूर पालिकेवर अविरत निर्विवाद सत्ता टिकवून ठेवली आहे तर दोंडाईचा पालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आता स्वगृही परतलेले माजी मंत्री डॉ हेमंत देशमुख यांच्या हातात दहा वर्षांपासून आहे. या दोन्ही ठिकाणी भाजप काँग्रेसच्या या नेत्यांना धडक देणारेत.
Oct 12, 2016, 09:35 PM IST