diabetes diet

मधुमेहाच्या रुग्णांनी खरबूज खावे की नाही?

Muskmelon For Diabetes Patient: उन्हाळा आला आहे आणि या ऋतूत शरीराला पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे आवश्यक असतात. या ऋतूत आजारांचा धोकाही जास्त असतो आणि लोकही बेफिकीर होतात, त्यामुळे अनेक गंभीर आजार होतात. उन्हाळ्यात प्रत्येकाने आपल्या आहारात आरोग्यदायी फळांचा समावेश केला पाहिजे, परंतु लोक तसे करत नाहीत.

Apr 15, 2024, 04:08 PM IST

पीठ मळताना त्यात मिसळा 'या' गोष्टी; मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चपाती खायलाच हवी

Blood Sugar Level: मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांची शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यवस्थित आहार घेण्याची गरज आहे. या टिप्स वापरुन ते शुगर नियंत्रणात ठेवू शकतात. 

Mar 21, 2024, 06:10 PM IST

डायबिटीसमुळे रक्तातील शुगर हाय होतेय ? 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश

वयाच्या साठीनंतर होणारा आजार म्हणजे मधुमेह असं म्हटलं जातं होतं, मात्र आता बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये मधुमेहाचं प्रमाण वाढत आहे. एवढंच नाही तर हल्ली जन्मताच लहान मुलांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात आढळून येतो.

Mar 12, 2024, 03:15 PM IST

Diabetes Symptoms: तुम्हाला मधुमेह आहे की नाही? 'ही' लक्षणं दिसल्यास डॉक्टरांकडे जा

Diabetes Tips : मधुमेह हा आजार सामान्य बनत चालला आहे. त्यामुळेच भारतासला जगाची मधुमेहाची राजधानी म्हटले जाते. तुम्हाला मधुमेह आहे की नाही हे कसं ओळखणार? ते जाणून घ्या... 

Feb 11, 2024, 02:58 PM IST

Diabetes Diet: हाय ब्लड शुगर लेव्हल?, नैसर्गिकरित्या नियंत्रित करतील 'या' 3 आयुर्वेदिक औषधी वनस्पती

Ayurvedic herbs for diabetes: सध्या डायबिटीज गंभीर रुप धारण करत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. डायबिटीजसह जगणे सोपे नाही. हा एक मोठा आजार आहे, परंतु काही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या मदतीने मधुमेह (Diabetes) नियंत्रित केला जाऊ शकतो.

Jul 4, 2023, 07:38 AM IST

Diabetes अजिबात वाढणार नाही, आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश

How To Control Diabetes : जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत. जर तुम्हाला मधुमेह नियंत्रणात ठेवायचा असेल तर तुमच्या आहारत या गोष्टींचा समावेश करा. 

Jun 16, 2023, 05:01 PM IST

धक्कादायक...! भारतात मधुमेहाचे लाखो रुग्ण; ICMR ची चिंतेत टाकणारी आकडेवारी समोर

Diabetes Patient in India : रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने इतर अनेक आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आपली जीवनशैली बदलली पाहिजे जेणेकरून त्यांना इतर आजारांना सामोरे जावे लागणार नाही. 

Jun 9, 2023, 11:00 AM IST

Diabetes Tips: हे उपाय ट्राय करा; मधुमेहाच्या त्रासापासून मिळेल मुक्ती

Health Tips for Diabetes Patients: तुम्हाला मधुमेह आहे? तेव्हा तुम्हाला जेवल्यानंतर काही टीप्स फॉलो करणं महत्त्वाचं आहे. तेव्हा तुम्ही तुमची शुगर लेव्हल ही चांगलीच स्थिर ठेवण्यास यशस्वी होऊ शकता. 

May 28, 2023, 11:00 PM IST

Worst Fruits for Diabetes : मधुमेह असेल तर चुकूनही खाऊ नका 'ही' फळं

ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास असतो त्यांना नियमितपणे व्यायाम करण्यास सांगितले जाते. इतकंच काय तर आपल्याला आपल्या जीवनशैलीतही अनेक बदल करावे लागतात. आहार हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यात सगळ्यात महत्त्वाची फळं असतात. पण अशी काही फळं आहेत जी खाल्यानं मधुमेहाच्या रुग्णाला त्रास होतो. चला जाणून घेऊया कोणती फळं खाऊ नये.

Apr 17, 2023, 07:02 PM IST

Blood Sugar : रक्तातील साखर कमी करण्याचा घरगुती सोपा उपाय

High Blood Sugar :  आपल्या नेहमीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना शुगरचा त्रास होतो. हाय ब्लड शुगरचा त्रास असणाऱ्यांसाठी एक घरगुती सोपा उपाय आहे.

Mar 29, 2023, 03:35 PM IST

Diabetes : गोड खाल्यामुळे नाही तर, 'या' कारणांनी वाढतो मधुमेहचा धोका!

Health Tips : देशभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या आजारात मधुमेह रुग्णांनी आपल्या रक्तातील साखर नेहमी नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. कार्बोहायड्रेटयुक्त आणि गोड पदार्थ तुमची साखर वाढवू शकतात. परंतु केवळ या गोष्टीच नाही तर जास्त ताण घेतल्याने तुमच्या रक्तातील साखरची पातळी वाढू शकते.

Mar 25, 2023, 03:55 PM IST

Diabetes Control Tips: शुगर कंट्रोल करायची आहे? मग हे 5 घरगुती उपाय लगेच चालू करा

 Diabetes Control : मधुमेहींची संख्या भारतात झपाट्याने वाढत आहे. मधुमेहाच्या आजारात उपचारासोबतच योग्य आहार आणि जीवनशैलीची घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

Mar 8, 2023, 05:05 PM IST

Diabetes: 'या' छोट्या सवयी तुमच्या रक्तातील साखर वाढवू शकतात

मधुमेह हा आजच्या काळात झपाट्याने वाढणारा आजार आहे. पण खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैली हे देखील या आजाराच्या वाढीचे कारण असू शकते.

Mar 6, 2023, 05:12 PM IST

Roti Benefits For Diabetes : 'या' पिठाच्या भाकरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी संजीवनी, रक्तातील साखर घेतात शोषून

Roti Benefits For Diabetes : मधुमेह रुग्ण असलेल्या रुग्णांना अनेक अन्नपदार्थाचा त्याग करावा लागतो. रक्तातील साखरेची पातळी वाढली की त्यांचा जीवाला धोका असतो. अशाच या चार पिठाच्या भाकरी या रुग्णांसाठी संजीवनी ठरतात. 

Jan 24, 2023, 04:01 PM IST

Diabetes : तुम्हालाही मधुमेह आहे? मग, आजपासूनच या फळाचं ज्यूस सुरु करा!

मधूमेहींचे खाण्या-पिण्याबाबतचे अनेक समज गैरसमज असतात. पथ्यपाण्याच्या कटकटीमुळे नेमके काय खावे आणि काय टाळावे हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. फळं ही आरोग्यदायी असली तरीही त्यामध्ये नैसर्गिकरित्या साखर असल्याने त्याचा आहारात समावेश करणे त्रासदायक वाटू शकतो. म्हणूनच जाणून फळं आणि भाज्या यांचा एकत्रित समावेश करून लो ग्ल्यास्मिक इंडेक्स युक्त रस बनवा... 

Jan 14, 2023, 03:12 PM IST