Diabetes रुग्णांचे मित्र आहेत Low Glycemic Index Foods, वाढवत नाहीत Blood Sugar
Low GI Foods For Diabetes : ग्लायसेमिक इंडेक्स डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर किंवा हानिकारक आहे की नाही हे दर्शविते. उच्च जीआय असलेले पदार्थ लवकर पचतात आणि शोषले जातात, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते, याउलट ज्या पदार्थांचे जीआय कमी असते ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानले जातात. जाणून घ्या, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे आणि त्या तुमच्या रक्तातील ग्लुकोजचे (Blood Sugar) प्रमाण वाढू देत नाहीत.
Jan 26, 2023, 10:41 AM ISTDiabetes : डायबिटीज होण्यापूर्वी शरीराकडून 'हे' संकेत, ओळखले नाहीतर मोठा धोका
Causes of Diabetes: आपण आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करत असतो. मात्र, हे दुर्लक्ष तुमच्या जीवावर बेतू शकते. आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मधुमेह (Diabetes) होण्यापूर्वी शरीराकडून काही संकेत मिळतात, जे समजून घेतल्यास हा आजार धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकतो.
Nov 10, 2022, 08:46 AM IST