दापोलीत दूषित पाण्याने ३४ जणांना डेंग्यू, अतिसाराची लागण
महाराष्ट्र राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना कोकणात देखील पाण्याची टंचाई जाणवत आहे. जिल्ह्यातील दापोलीतील हर्णे आणि पाजपंढरी येथे दूषित पाण्यामुळे ३४ जणांना डेंग्यू, अतिसाराची लागण झाली आहे.
May 11, 2019, 06:21 PM ISTएकाच गावातल्या पाचशेहून अधिक जणांना अतिसाराची लागण
साथरोग नियंत्रण पथक आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथकही कोळवणमध्ये दाखल
Oct 20, 2018, 03:29 PM IST