शाळेजवळील विहिरीत पडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू
पनवेलमधील पडघे गावानजीक असलेल्या कोळवाडी भागात सोमवारी सुमितकुमार राजू शर्मा हा आठ वर्षीय मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाला.
Nov 8, 2017, 10:34 PM ISTदिना वाडिया यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन
उद्योगपती नुसली वाडियांच्या मातोश्री दिना वाडिया यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन
Nov 3, 2017, 11:04 PM ISTप्ले बॉय मासिकेचे संस्थापक ह्यू हेफनर यांचं निधन
1953 साली हेफनर यांनी प्ले बॉय मासिक सुरू केलं, आणि लवकर प्ले बॉय नावाचा ब्रँड अमेरिकेतला सर्वात मोठा ब्रँड बनला.
Sep 28, 2017, 02:45 PM ISTबॉसच्या विक्षिप्तपणामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू
ज्या कर्मचाऱ्याला प्रेमळ बॉस मिळतो तो नशिबान असतो, अशी चर्चा नोकरदार वर्गात नेहमीच असते. पण, सर्वांनाच असा बॉस भेटेल असे नाही. चीनमधील एका कर्मचाऱ्याला असाच एक विक्षिप्त बॉस मिळाला. बॉसचा हाच विक्षिप्तपणा त्या कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतला आहे.
Aug 31, 2017, 11:24 PM ISTटॅटू काढल्यानंतर पोहायला गेल्यानं तरुणाचा मृत्यू
शरीरावर टॅटू काढल्यानंतर समुद्रात पोहायला गेलेल्या एका व्यक्तीला आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. समुद्राच्या पाण्यात पोहताना घातक संसर्ग झाल्यानं या ३१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय.
Jun 1, 2017, 03:29 PM ISTVIDEO : भल्या मोठ्या गव्याच्या धडकेत दोघांचा मृत्यु
कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातील आकुर्डे इथल्या भैरुचा माळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवारात गव्यानं दोघांना ठार केलंय.
May 12, 2017, 08:33 PM ISTभल्या मोठ्या गव्याच्या धडकेत दोघांचा मृत्यु
भल्या मोठ्या गव्याच्या धडकेत दोघांचा मृत्यु
May 12, 2017, 07:47 PM ISTएव्हरेस्ट चढताना 'स्वीस मशिन'चा कोसळून मृत्यू
स्वीस मशिन नावाने प्रसिद्ध असलेले स्वित्झर्लंडचे गिर्यारोहक उली स्टॅकचा मृत्यू झालाय. स्टॅक ऑक्सिजन व्यतिरिक्त नव्या रस्त्याने माऊंट एवरेस्टची चढाई करण्याचा प्रयत्न करत होते. एवरेस्टच्या जवल माऊंट नपसे जवळ त्यांचा मृतदेह सापडला.
May 2, 2017, 10:32 AM ISTप्रो-कबड्डी लीगची अँकर सोनिकाचं अपघाती निधन
मॉडेल-अभिनेत्री तसंच प्रो-कबड्डी लीगची अँकर सोनिका चौहानचं अपघाती निधन झालं.
Apr 29, 2017, 10:06 PM ISTरईसच्या प्रमोशनचा बळी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 24, 2017, 08:28 PM ISTब्रिटीश पॉप गायक जॉर्ज मायकल यांचे निधन
सुप्रसिद्ध ब्रिटीश पॉप गायक जॉर्ज मायकलचं रात्री उशिरा निधन झालं. तो 53 वर्षांचा होता. ऐन ख्रिसमसच्या संध्याकाळी जार्जनं जगाचा निरोप घेतल्यानं संपूर्ण जगात हळहळ व्यक्त होत आहे.
Dec 26, 2016, 08:51 AM ISTस्टेट बँकेच्या कॅशियर हार्टचा अॅटकने मृत्यू
कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ आली असे आपण म्हणतो. असाच एक प्रकार भोपाळमध्ये पाहायला मिळाला. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कॅशियरचा रविवारी ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
Nov 14, 2016, 05:23 PM ISTधक्कादायक व्हिडिओ : उभ्यानंच त्याला हार्ट अॅटॅक आला आणि...
एका व्यक्तीला आपल्या कुटुंबियांशी उभ्यानंच गप्पा मारता मारता हार्ट अटॅक आला आणि तो धाडकन जमिनीवर कोसळला... ही अत्यंत धक्कादायक घटना जवळच्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.
Nov 13, 2016, 11:41 PM ISTज्येष्ठ विचारवंत आणि लेखक वसंत पळशीकर यांचे निधन
महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारेज्येष्ठ विचारवंत आणि लेखक वसंत पळशीकर यांचं आज पहाटे प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. नाशिक येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे मुलगा माधव पळशीकर आणि परिवार आहे.
Oct 29, 2016, 04:02 PM ISTएव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला जुनको तबैई यांचे निधन
एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या महिला जपानच्या जुनको तबेई यांचे वयाच्या 77व्या वर्षी निधन झाले.
Oct 23, 2016, 11:00 AM IST