dies

पोलिसाचा उद्दामपणा, आईच्या पोटातच बालकाचा मृत्यू

आपांपसातील भांडणात पोलिसांचा हस्तक्षेप एका कुटुंबाला भलताच महागात पडलाय. 

Sep 1, 2016, 04:36 PM IST

मुबारक बेगम यांचे निधन

समधूर आवाजाने अजरामर करणाऱ्या प्रख्यात पार्श्वगायिक मुबारक बेगम यांचे मुंबईत रात्री उशीरा निधन झाले. मुबारक बेगम या ८० वर्षांच्या होत्या.

Jul 19, 2016, 08:45 AM IST

काँग्रेस नगरसेविकेच्या मुलाचा अपघातात मृत्यू

मुब्य्रातील काँग्रेसच्या नगरसेविका रेश्मा पाटील यांच्या मुलगा प्रणेश पाटील याचा कंटेनरखाली येऊन मृत्यू झालाय.

Jun 8, 2016, 10:33 AM IST

लाईटहाऊसवरच्या 'सेल्फी'नं घेतला तिचा बळी!

सेल्फीच्या नादापायी आत्तापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावलाय. याच वेडाला जोधपूरची एक तरुणी बळी पडलीय.

Jun 2, 2016, 09:43 PM IST

दुष्काळाच्या कहरात १२ वर्षीय चिमुरडीनं गमावला जीव

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात उष्माघातामुळे मंगळवारी एका १२ वर्षीय चिमुरडीला आपला जीव गमवावा लागलाय. 

Apr 20, 2016, 11:03 AM IST

पत्नीच्या मृत्यूनंतर संपत्तीवर पतीचा हक्क नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

विवाहानंतर पत्नीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला तर तिचा पती किंवा सासरकडील मंडळी तिच्या संपत्तीवर - स्त्री धनावर हक्क सांगू शकत नाहीत, असा महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय. 

Jan 21, 2016, 12:42 PM IST

'वेट लॉस सर्जरी'नंतर जगातील सर्वात लठ्ठ व्यक्तीचं निधन

जगातील सर्वात लठ्ठ व्यक्ती म्हणून जगप्रसिद्ध झालेल्या एन्ड्रीज मोरेनो याचा शुक्रवारी सकाळी मेक्सिकोमध्ये मृत्यू झालाय. धक्कादायक म्हणजे, वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर दोन महिन्यांनी त्याचं निधन झालंय. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्क्यानं त्याचा मृत्यू झालाय.  

Dec 26, 2015, 03:16 PM IST

नरेंद्र मोदींच्या अध्यात्मिक गुरूंचं निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अध्यात्मिक गुरू स्वामी दयानंद गिरी यांचं निधन झालं आहे. बुधवारी आश्रमात दीर्घकालीन आजाराने त्याचं निधन झालं, ते ८७ वर्षांचे होते.

Sep 24, 2015, 08:57 AM IST

भारतात एड्स संशोधनाचा पाया रचणाऱ्या सुनिती सोलोमन यांचे निधन

 देशात एड्स संशोधनाचा पाया रचणाऱ्या सुनिती सोलोमन यांचे चेन्नईमध्ये कर्करोगानं निधन झाले. एड्स निर्मुलनामध्ये खंदा संशोधक हरपल्याची खंत व्यक्त होत आहे. सुनिती यांचा जन्म मराठी कुटुंबात झालाय.

Jul 29, 2015, 10:08 AM IST

धक्कादायक, रूट कनॉल करताना ३ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

धक्कादायक, रूट कनॉल करताना ३ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

Jul 4, 2015, 06:30 PM IST

धक्कादायक, रूट कनॉल करताना ३ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

धक्कादायक, रूट कनॉल करताना ३ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

Jul 3, 2015, 09:47 PM IST

धक्कादायक, रूट कनॉल करताना ३ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

दाताचं रूट कनॉल जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडलीय. रूट कनॉल करताना एका ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पालकांनी केलाय.

Jul 3, 2015, 05:09 PM IST

अजगराने खाल्ली साळींदर आणि आतून झाला पंक्चर...

आपल्या आकारापेक्षा अधिक वजनाची साळींदर (काटेरी मांजर) खाऊन आफ्रिकेतील एका अजगराला प्राण गमावावा लागला आहे. 

Jun 24, 2015, 06:06 PM IST