उन्हाळ्यात फ्रीजशिवाय दूध, दही कसे अधिक काळ टिकवाल?
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वातावरणामध्ये उष्णता असल्याने अन्नपदार्थ खराब होण्याचा धोका अधिक असतो. पुरेशी काळजी न घेतल्यास अन्नपदार्थ खराब होतात. अनेकदा यामध्ये दूध, भाज्या, फळं यांचा समावेश असतो. दूध, फळं, भाज्या असे नाशवंत पदार्थ अधिक दिवस टिकवण्यासाठी तुम्हांला ते फ्रीजमध्ये साठवणं अत्यंत गरजेचे आहे. मात्र फ्रीज नसल्यास किंवा लोड शेडिंगमुळे, वीजेअभावी तो वापरणं अशक्य होत असेल तर अशावेळेस भाज्या, दूध कसे साठवावे? याकरिता या टीप्स नक्की लक्षात ठेवा.
May 20, 2018, 05:48 PM IST