digestive system

Indigestion : शरीरात 'हे' 5 बदल दिसतायत, मग समजा शरीर तुम्हाला देतंय अपचनाचे संकेत!

Indigestion : जर तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं नीट पचन होत नसेल तर त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. या समस्या टाळण्यासाठी तुमच्या अन्नाचं पचन होणं गरजेचं आहे. जर तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल तर तुम्हाला शरीरात काही लक्षणं दिसून येतात. जाणून घेऊया ही लक्षणं कोणती आहेत?

Aug 26, 2023, 05:24 PM IST

Desi Ghee : देशी तुपाचे सेवन 'या' लोकांसाठी धोकादायक, आजारपणाला द्याल आमंत्रण

Side Effect Desi Ghee : वजन कमी करण्यापासून तुपाचे आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याचं आयुर्वेद असो किंवा आहार तज्ज्ञ असो आपल्याला सांगतात. मात्र काही लोकांसाठी देशी तुपाचे सेवन घात असून शकतं. 

Jul 30, 2023, 07:55 AM IST

Health Benefits: वडिलधारी माणसं देसी तूप खाण्याचा सल्ला का देतात? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

 आजकाल लोक रिफाइंड तेल आणि सॅच्युरेटेड फॅट वापर मोठ्या प्रमाणात करतात. यामुळे लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह, हृदयविकार, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि ट्रिपल वेसल डिसीजचा धोका निर्माण होतो.

Oct 10, 2022, 04:33 PM IST

खोकला-ताप नाही तर पोटाचे 3 लक्षणं असू शकतात Covid-19 Symptoms

पोटाच्या 3 लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, असू शकतो coronavirus Symptoms

Jun 27, 2022, 06:15 PM IST

पोषक आहार आणि पचन

'आहार शास्त्र' ही योग्य आहार घेण्याची कला आहे. विविध गटातील, वेगवेगळ्या परीस्थितील लोकांची आरोग्याची परिस्थिती आणि त्यांच्या आहाराच्या आणि पोषकतेच्या तत्वांचा यामध्ये अभ्यास केला जातो. पोषण हे समतोल आहाराचे शास्त्र आहे. त्यामुळे शरीरप्रकृती चांगली रहाते, रोगांपासूनही संरक्षण होते.

Aug 30, 2015, 09:36 PM IST

आरोग्यासाठी कांद्याचे सात महत्त्वपूर्ण फायदे

आयुर्वेदात कांद्याचे खूप गुणधर्मला सांगितले गेलेय. कांदा जेवणाला स्वादिष्ट करण्यासोबतच एक उत्तम औषधी गुणधर्मयुक्त आहे. अनेक आजारांवर कांदा रामबाण उपाय ठरतो. कांदा लाल, पांढरा किंवा हिरवा असो तो आरोग्यासाठी एक वरदानच आहे.

Aug 19, 2015, 01:43 PM IST