एकदम झकास! आता बँक अकाऊंट शिवायदेखील UPI पेमेंट करता येणार; या बँकेची विशेष सेवा
डिजिटल व्यवहारांमध्ये क्रांती आणणारी सेवा खासगी बँक आयसीआयसीआय बँकने सुरू केली आहे
May 27, 2021, 03:45 PM ISTऑनलाईन तुम्ही चुकून दुसऱ्याच्या अकाऊंटला पैसे ट्रान्सफर केले तर?
तुम्ही कधी चुकून अनोळखी व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत का? टेक्नॉलॉजीचा वापर वाढल्यानंतर कुणालाही कुठूनही पैसे पाठवणे सहज शक्य झालं आहे.
Nov 26, 2018, 06:55 PM IST