dilip walse patil 0

'पवारांना कधीच बहुमत मिळवता आलं नाही' दिलीप वळसे-पाटील यांचा थेट हल्ला.. शरद पवार गट आक्रमक

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.. त्यावरून आता वळसे पाटलांना टीकेचं धनी व्हावं लागलंय. पवारांबद्दल कधीही चुकीचं बोललं जाणार नाही, शरद पवारांवर केलेल्या टीकेबद्दल वळसे पाटलांकडून दिलगिरी मागितली आहे. शरद पवार गटाकडून मुंबईत जोडो मारो आंदोलन करण्यात आलं.

Aug 21, 2023, 08:03 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, 'या' नेत्याला डच्चू

राष्ट्रीय कार्यकारिणीत सुनिल तटकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर मोठी जबाबदारी

 

Sep 16, 2022, 08:10 PM IST

मोठी बातमी । गृहमंत्री वळसे-पाटील यांची उचलबांगडी?, पवारांनी तातडीने घेतले बोलावून

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना बोलवून घेतल्याची माहिती आहे.  

Apr 9, 2022, 01:08 PM IST

पेनड्राईव्ह प्रकरण सीबीआयकडे न दिल्याने भाजपचा सभात्याग, राज्य सरकारला इशारा

'चौकशी सीबीआयला गेली तर फार मोठ्या षडयंत्राचा पर्दाफाश होईल म्हणून सरकार घाबरतंय'

Mar 14, 2022, 06:36 PM IST

नवाब मलिक कारवाईवरुन गृहमंत्र्यांचं देवेंद्र फडवणीस यांना जोरदार उत्तर

मंत्री नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाई प्रकरणी गृहमंत्र्यानी देवेंद्र फडणवीस यांना दिलं उत्तर

Mar 14, 2022, 06:09 PM IST

सरकारी वकिलांचा राजीनामा, पेनड्राईव्ह आरोपांचा तपास सीआयडी करणार, गृहमंत्र्यांची घोषणा

देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राईव्ह सादर करत केलेल्या आरोपांप्रकरणी गृहमंत्र्यांनी केली घोषणा

Mar 14, 2022, 05:44 PM IST

Hijab Row : राज्यात वातावरण बिघडवू नका, शांतता राखा - गृहमंत्री

karnatak Hijab Controversy : कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाचे महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत. यावरुन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी इशारा दिला आहे. 

Feb 11, 2022, 12:33 PM IST

शरद पवार - संजय राऊत यांची भेट तर दिलीप वळसे-पाटील यांच्यासोबत बैठक; राजकीय चर्चांना उधाण

आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांची सिलव्हर ओकवर भेट घेतली.  

Nov 9, 2021, 11:07 AM IST

राज्य सरकारकडून कामगारांच्या खात्यात १५३ कोटी ४० लाख रुपये जमा - कामगार मंत्री

 ७ लाख ६७ हजार बांधकाम कामगारांच्या खात्यात १५३ कोटी ४० लाख अर्थसहाय्य जमा करण्यात आले आहेत.

May 21, 2020, 07:22 AM IST

सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर, निमित्त वळसे पाटील यांचा एकसष्टी सोहळा

विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या एकसष्टी निमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर दिसून आलेत. 

Oct 27, 2017, 12:30 PM IST