dinesh karthik age

दिनेश कार्तिकचं हेल्मेट इतर खेळाडूंपेक्षा वेगळं का? जाणून घ्या कारण

Dinesh Karthik Helmet: क्रिकेटच्या मैदानात आपल्या कामगिरीनं संघात स्थान मिळवणारा खेळाडू अशी ओळख असणाऱ्या दिनेश कार्तिकच्या खास हेल्मेटला काय म्हणतात माहितीये? 

 

May 22, 2024, 11:44 AM IST

रोहित शर्माची भविष्यवाणी खरी ठरणार, 'या' खेळाडूला टी20 वर्ल्ड कपसाठी संधी मिळणार

Dinesh Karthik IPL 2024: आयपीएल स्पर्धेनंतर लगेचच टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी 1 मे पर्यंत बीसीसीआयला संघाची निवड करायची आहे. आयपीएलमधल्या कामगिरीवर खेळाडूंची निवड केली जाणार आहे. अशात एक नाव चांगलंच चर्चेत आहे.

Apr 16, 2024, 05:55 PM IST

IPL 2024 मध्ये खेळणार 'हे' पाच वयस्क खेळाडू

IPL 2024 : क्रिकेटचा कुंभमेळा अर्थात आयपीएल स्पर्धेला येत्या 22 मार्चपासून सुरुवात होतेय. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात 21 सामने खेळवले जाणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत अनेक युवा खेळाडू आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहेत. पण त्याचबरोबर काही दिग्गज वयस्क खेळाडूंच्या कामगिरीवरही क्रिकेट प्रेमींचं लक्ष असणार आहे. 

Mar 20, 2024, 08:37 PM IST

IPL 2023: दिनेश कार्तिकला काय झालंय? बेस्ट फिनिशर यंदाच्या आयपीएलमध्ये झाला Finish

टीम इंडियाचा बेस्ट फिनिशर अशी ओळख असलेला दिनेश कार्तिक यंदाच्या आयपीएलमध्ये सपशेल फ्लॉप ठरला आहे. 

 

Apr 27, 2023, 09:46 PM IST

T20 World Cup : ऑस्ट्रेलियात दिनेश कार्तिकच्या वडिलांनी जिंकली मनं; ते गर्दीत उभे राहिले आणि....

सातासमुद्रापार जेव्हा दिनेश कार्तिकचे बाबा सर्वांची मनं जिंकतात...

Oct 26, 2022, 08:14 AM IST