व्यभिचार हा गुन्हा नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासह पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठानं हा निकाल दिला.
Sep 27, 2018, 11:32 AM ISTसरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचा उत्तराधिकारी कोण? सरकारचा सवाल
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दीपक मिश्रा हे नाव सुचवू शकतात.
Aug 28, 2018, 05:31 PM ISTआधार कार्डची सक्ती करता येणार नाही - सर्वोच्च न्यायालय
आधार सक्तीची तारीख ३१ मार्च करण्यात आली होती. मात्र, यातून आता सुटका मिळाली आहे.
Mar 13, 2018, 05:25 PM ISTCJI दीपक मिश्रा करणार न्यायाधीश लोया मृत्यू प्रकरणाची सुनावणी
न्यायाधीश बृजगोपाल हरिकिशन लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सुनाणी चीफ जस्टिस दीपक मिश्रा स्वत: करणार आहेत.
Jan 20, 2018, 04:44 PM ISTआता न्यायाधीश अरूण मिश्रा करणार नाही लोया प्रकरणाची सुनावणी?
सीबीआय न्यायाधीश बीएच लोया यांच्या मृत्युप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी भलेही त्यांचा मृत्यु नैसर्गिक असल्याचे मानले असले तरीही हा मुद्दा नेहमीच चर्चेत राहिलाय.
Jan 17, 2018, 09:02 AM ISTदीपक मिश्रा होणार देशाचे मुख्य न्यायाधीश
सरकारनं मंगळवारी न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांना पुढचे मुख्य न्यायाधीश पदावर नियुक्तीला मंजुरी दिलीय.
Aug 8, 2017, 11:29 PM IST