dipika kakar ibrahim

PHOTO : पायलट पतीला घटस्फोट, धर्म बदलून अभिनेत्याशी लग्न; टीव्हीची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होताच सोडली इंडस्ट्री

Entertainment : टीव्हीची सर्वाधिक मानधन घेणारी ही अभिनेत्री बिग बॉसमधून 2 कोटी 55 लाखांची कमाई करुन गेली. ती दर आठवड्याला सुमारे 15 लाख रुपये मानधन घ्यायची, पण आता लग्नानंतर ती इंडस्ट्रीतून गायब झालीय.

Aug 6, 2024, 08:27 AM IST

शोएबच्या अफेयरबद्दल दीपिकाचा खुलासा, फोटो शेअर करत म्हणाली 'माझी सवत...'

पहिलं लग्न तुटल्यानंतर अभिनेत्री दीपिका कक्कडने दुसरं लग्न केलं. अभिनेता शोएबसोबत तिचा सुखी संसारात एक गोंडस मुलगा आहे. पण दीपिकाने शोएबच्या अफेयरबद्दल सोशल मीडियावर खुलासा केलाय. 

Jul 22, 2024, 09:07 AM IST

इस्लाम स्वीकारल्यामुळं चर्चेत आलेल्या दीपिकामागोमाग तिच्या पतीच्या Attitude वर संतापले चाहते

(Insta reels) रील्स असो किंवा युट्यूब व्हिडीओ (You tube video), सगळीकडे एकच चेहरा सातत्यानं दिसला तो चेहरा म्हणजे अभिनेत्री दिपिका आणि तिच्या पतीचा. 

Dec 2, 2022, 10:23 AM IST

दिपिकानं स्वीकारला इस्लाम; संतप्त प्रतिक्रिया थांबता थांबेना

सूत्रांच्या माहितीनुसार लग्नाआधीच तिनं इस्लाम धर्म (Islam) स्वीकारला होता. 

Nov 28, 2022, 11:08 AM IST

लग्नानंतर दीपिकाची नणंद अडचणीत; मानेवरच्या खुणा दाखवत म्हणाली...

नव्या नवरीच्या मानेवर या कसल्या खुणा? दीपिकाच्या नणंदेला पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

 

Nov 21, 2022, 02:59 PM IST

अभिनेत्रीने लपवलं पहिलं लग्न; अखेर दुसऱ्या लग्नानंतर बदलला धर्म

दीपिकाचे पहिले लग्न तीन वर्षे टिकले, पण काही गोष्टींमुळे तिने आपल्या पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 

Aug 6, 2021, 01:07 PM IST