director rajkumar santoshi

दिग्दर्शक राजकुमार संतोषी हृदयविकारावरील उपचारासाठी रूग्णालयात दाखल

बॉलिवूड दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. हृदयविकारावरील उपचारासाठी दाखल केले आहे. 

Feb 28, 2018, 11:26 PM IST