disha patani matchbox purse

Disha Patani Video: माचिस एवढी छोटी पर्स घेऊन फिरतेय दिशा पाटनी, अनेक प्रश्न चाहत्यांना, त्या पर्समध्ये नक्की काय असेल?

Disha Patani Video: अभिनेत्री दिशा पाटनी हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत  आहे. कारण ती एक छोटी पर्स घेऊन फिरताना दिसत आहे. माचिस एवढ्याशा या पर्समध्ये नक्की काय, असेल असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.  

Apr 29, 2022, 11:50 AM IST