district collector

दारु विकणाऱ्या बाईचा मुलगा अभ्यास करायचा, दारुडे म्हणायचे, ''चखणा आण, तू काय कलेक्टर होणार हाय?''

मुलगा फाटक्या कपड्यांनी जिल्हा परिषद शाळेत जायचा. ती म्हणते आम्ही उपाशीही राहायचो. शिळ्या भाकरी खायचो..

Jun 22, 2021, 08:12 PM IST

ऑक्सिजन प्लांटसाठी या आमदाराची 1 कोटींचा आमदार निधी देण्याची घोषणा

कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांनी 1 कोटींचा निधी वापरण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Apr 25, 2021, 07:20 PM IST

बुलडाण्यात कोरोनाचा उद्रेक, जिल्ह्याधिकाऱ्यांचे संचारबंदीचे आदेश

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन सतर्क

Feb 17, 2021, 06:38 PM IST

ज्येष्ठ नागरिकासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केबिन सोडली

प्रशासकीय वर्तुळात चर्चा

Jan 4, 2020, 01:07 PM IST
Kolhapur Womens Gathered For Protest March At District Collector Office For Loan Waiveoff PT2M2S

कोल्हापूर | संतप्त पूरग्रस्त महिलांचा मोर्चा

कोल्हापूर | संतप्त पूरग्रस्त महिलांचा मोर्चा
Kolhapur Womens Gathered For Protest March At District Collector Office For Loan Waiveoff

Dec 23, 2019, 02:50 PM IST

पान-तंबाखूने रंगलेल्या भिंती जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या स्वच्छ

अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय आता पुन्हा चर्चेत आलेत ते त्यांच्या नव्या 'गांधीगिरी'मुळे!

Sep 4, 2018, 08:07 PM IST

मराठी विद्यापीठ : मुख्यमंत्री फडणवीस यांचा निषेध, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ऋद्धपूर येथे मराठी विद्यापीठाची स्थापना करण्याबाबतची भूमिका  बदलल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करत यवतमाळ जिल्ह्यातील महानुभाव पंथीय अनुयायांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. 

Mar 3, 2018, 11:38 PM IST

राज्यातील १२ जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचे हरित लवादाचे आदेश

राज्यातील बारा जिल्हाधिकाऱ्यांना अटक करुन हजर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. फ्लोराईडमिश्रित पाण्यामुळे होणाऱ्या आजाराला हरित लावादानं जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले आहे.

Dec 16, 2017, 12:06 PM IST

सर्पदंश झालेल्या अनोळखी रूग्णासाठी जिल्हाधिकारी रूग्णालयात

सर्पदंश झालेला पेशंटला तपासण्यासाठी जिल्हा रूग्णालयातील डॉक्टर लवकर येत नव्हते, याची माहिती बीडचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना माहित झाली.

Oct 9, 2016, 04:53 PM IST

नाशिकच्या जिल्ह्याधिका-यांची गाडी आणि खुर्ची जप्त

मालेगाव दिवाणी न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्ह्याधिका-यांची गाडी आणि खुर्ची जप्त करण्यात आली आहे. मालेगावच्या 14 शेतक-यांची जमीन 2001 साली पाझर तलावासाठी संपादित करण्यात आली होती. त्या बदल्यात या 14 शेतक-यांना नऊ कोटी 64 लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली होती. मात्र पंधरा वर्ष झाली तरी हा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळं न्यायालयानं थेट जिल्हाधिका-यांची गाडी आणि खुर्चीच जप्त करण्याचे आदेश दिले. या कारवाईसाठी न्यायालयाचे अधिकारी, कर्माचारी, शेतक-यांचे वकील आणि शेतक-यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले होते. 

Apr 12, 2016, 09:11 PM IST

नाशिकच्या जिल्ह्याधिका-यांची गाडी आणि खुर्ची जप्त

नाशिकच्या जिल्ह्याधिका-यांची गाडी आणि खुर्ची जप्त 

Apr 12, 2016, 06:19 PM IST

जिल्हाधिकाऱ्यांना सुनावली ३ महिन्यांची शिक्षा

अधिकाऱ्यांना काहीही होत नाही, त्यांची जास्तच जास्त बदली होते, असा समज करून घेणाऱ्यांसाठी ही बातमी महत्नाची आहे. कारण न्यायालयाने पुनर्वसन प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने जिल्ह्याधिकाऱ्यासह दोन अधिकाऱ्यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.

Jan 30, 2015, 10:55 PM IST