diverting

उजनीचा पाणी प्रश्न पेटला | '...तर रक्तरंजीत लढाईला आम्ही तयार'; शिवसेना आमदाराचा इशारा

पाच टीएमसी पाणी सांडपाण्याच्या नावाखाली इंदापूरला वळवल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

May 17, 2021, 12:31 PM IST