divya agarwal and apurva padgaonkar

धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेत्रीला चाहत्याचा अश्लिल प्रश्न म्हणाला 'तू व्हर्जिन आहेस का?'

दिव्या अग्रवाल तिच्या पर्सनल लाईफमुळे कायम चर्चेत असते. पुन्हा एकाद ती चर्चेत आहे पण यावेळी तिच्या चर्चेच कारण जरा वेगळं आहे. 

Mar 3, 2023, 01:56 PM IST