divya bharti death

शाहरुख आजही 'त्या' अभिनेत्रीला विसरलेला नाही, रात्री ऐकतं होता गाणं अन् अचानक आली मृत्यूची बातमी

Shah Rukh Khan : शाहरुख खानने अनेक अभिनेत्रींसोबत काम केलंय. पण या अभिनेत्रीला अद्याप किंग खान विसरु शकलेला नाही. तिच्या मृत्यूची बातमी आजही त्याला सलते. 

Apr 7, 2025, 09:45 PM IST

धक्कादायक : अनेक वर्षांनंतर दिव्या भारतीच्या मृत्यूचं सत्य समोर; सहकलाकाराचा मोठा खुलासा

दिवगंत अभिनेत्री दीव्या भारती टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. बाल्कनीतून पडून अभिनेत्रीचा मृत्यू झाला होता. ती बाल्कनीतून कशी पडली, तिचा मृत्यू कसा झाला याचं रहस्य अद्याप समोर आलेलं नाही. मात्र अनेक वर्षांनंतर बॉलिवूड अभिनेत्याने याप्रकरणी धक्कादायक खुलासा केला आहे.

Apr 13, 2024, 08:03 PM IST

दिव्या भारतीपेक्षाही सुंदर आहे तिची बहिण...एका फोटोने करते सर्वांना घायाळ..

दिव्या भारतीच 1993 मध्ये निधन झालं होत. 8 माजली इमारतीवरून पडून तिचा मृत्यू झाला होता.तिच्या जाण्याने बॉलीवूडला खूप मोठा धक्का बसला होता. आजपर्यंत दिव्या भरती पडली कशी हे कोणालाही समजू शकलेलं नाहीये

Nov 21, 2022, 04:50 PM IST