divya pahuja murder

दिव्या पाहुजा हत्या प्रकरणाला मोठं वळण; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

मॉडेल दिव्या पाहुजा प्रकरणी पोलिसांच्या हाती मोठं यश आलं आहे. पोलिसांना हरियाणाच्या फतेहबाद येथील भाकरा कॅनलमध्ये दिव्याचा मृतदेह सापडला आहे. दरम्यान शवविच्छेदन केलं असता नवी माहिती हाती आली आहे. 

 

Jan 15, 2024, 05:55 PM IST

हॉटेलच्या रुम नंबर 111 मध्ये मृतदेहासमोरच...; दिव्या मर्डर केसमध्ये अभिजीतच्या प्रेयसीसंबंधी धक्कादायक खुलासा

मॉडेल दिव्या पाहुजा मर्डर प्रकरणी नजफगढ मितराऊ येथे राहणाऱ्या मेघाला अटक करण्यात आली आहे. दिव्याच्या हत्येनंतर ती द सिटी पॉईंट हॉटेलात पोहोचली होती. तिने पुरावे मिटवण्यात अभिजीतची मदत केली होती.

 

Jan 8, 2024, 06:27 PM IST

मॉडेल दिव्याचा मृतदेह पोलिसांच्या 'त्या' चुकीमुळेच सापडेना! हॉटेलमध्ये मृतदेह असताना पोलिसांनी...

Divya Pahuja Big Mistake By Police: पोलीस यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे दिव्या पहुजाचा मृतदेह जवळच असूनही पोलिसांना तो सापडला नाही. यासंदर्भातील धक्कादायक माहिती पोलिसांनीच दिली आहे.

Jan 5, 2024, 01:16 PM IST

अश्लील फोटो दाखवून ती..; मॉडेल दिव्याच्या हत्येचं खरं कारण आलं समोर; त्या रात्री रुम नंबर 111 मध्ये...

Divya Pahuja Murder Case: हॉटेलमधील रुम क्रमांक 111 रक्ताने माखलेला पोलिसांना आढळून आल्यानंतर पोलिसांकडून अभिजीतला अटक करण्यात आली.

Jan 4, 2024, 11:47 AM IST

CCTV फुटेमध्ये सगळं स्पष्ट दिसतंय मग मृतदेह का सापडत नाही? मॉडेल दिव्या पहुजा हत्या प्रकरणात मोठी अपडेट

वर्षाच्या सुरुवातीलाच देशात मोठं हत्याकांड झाले आहे.  मॉडेल दिव्या पहुजा हिची गुरुग्राम येथील एका हॉटेलमध्ये हत्या झाली. 

Jan 3, 2024, 09:41 PM IST