Diwali आधी सर्वसामान्यांना दिलासा; तेलाच्या किमतींमध्ये घट, पण कितपत फायदेशीर?
Diwali : सणासुदीच्या दिवसांमध्ये उत्साह कितीही असला तरीही चिंता लागून राहिलेली असते ती म्हणजे खर्चाची. पगारामध्ये घरखर्च आणि सणाच्या निमित्तानं आलेला वाढीव खर्च भागवायचा कसा याचीच चिंता अनेकांना लागून असते.
Nov 6, 2023, 09:38 AM IST
ऐन दिवाळीत सामान्यांच्या खिशाला कात्री, एसटी दरात 'इतकी' भाडेवाढ
ST Fare Hike : दिवाळीच्या सणात गावाला जाण्याचा नियोजन करत असाल तर तुमच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. एसटी महामंडळाने दरात भाडेवाढ केली असून यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
Nov 3, 2023, 09:24 PM ISTDiwali 2023 : तब्बल 9 दिवस भरपगारी सुट्टी; 'या' कंपनीतील कर्मचाऱ्यांची खऱ्या अर्थानं दिवाळी
Diwali Paid Leave: तुम्हाला दिवाळीची किती दिवसांची सुट्टी मिळणार आहे? इथं पाहा... 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 9 दिवसांची भरपगारी सुट्टी
Nov 1, 2023, 01:24 PM IST
Diwali 2022 : दिवाळीचा कोणताही बेत आखण्यापूर्वी वाचा मोठी बातमी; नाहीतर होईल पश्चाताप
शाळांपासन नोकरदार वर्गालाही या दिवसांमध्ये सुट्ट्या मिळतात. त्यामुळं यादरम्यान असंख्य बेत आखले जातात. पण, यंदा बेत आखण्यापूर्वी पाहा ही बातमी
Oct 14, 2022, 12:48 PM ISTउठा उठा दिवाळी आली... या कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली 10 दिवसांची दिवाळी सुट्टी
याला म्हणतात कंपनी, कर्मचाऱ्यांनी कुटुंबासोबत फिरण्यसाठी 10 दिवसांची दिवाळी सुट्टी
Oct 10, 2022, 08:38 PM ISTसुट्टीसाठी पर्यटकांची कोकणाला पसंती
सुट्टी, जवळच्या पर्यटनस्थळी घालवायची तर मग कोकणाशिवाय दुसरा पर्याय असुच शकत नाही. असं सध्याचं पुण्या मुंबईतल्या लोकांसाठी समिकरण झालंय.
Oct 23, 2017, 06:55 PM ISTरायगड । सुट्टीसाठी पर्यटकांची कोकणाला पसंती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2017, 06:41 PM ISTदिवाळी सुटीत कोकण हाऊस फुल्ल, स्कूबा ड्रायव्हिंगला पसंती
दिवाळी सुटीच्या निमित्ताने सध्या कोकण हाऊस फुल्ल झाले आहे. सिंधुदुर्गात आलेल्या पर्यटकांच स्कूबा ड्रायव्हिंग स्नोर्कलिंग आणि पेरेसिलिंग हे खास आकर्षण ठरतंय.
Nov 13, 2015, 10:20 AM IST