सार्वजनिक बाथरुममध्ये WC का लिहीतात? 99% लोकांना माहितच नाही
आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात ज्या नजरेला तर पडतात पण त्याचे अर्थ आपल्याला माहित नसतात. असंच आहे पब्लिक टॉयलेट WC लिहीलेलं असतं पण त्याचा अर्थ काय?
Oct 9, 2024, 06:04 PM ISTVIDEO : एवढं छोटंसं गाव जिथे फक्त राहते एकच महिला; कुठे आहे हे ठिकाण?
Smallest Village : जगाच्या पाठीवर एक असं गाव आहे जिथे गेल्या अनेक वर्षांपासून एक महिला राहते. ते गाव एवढं छोटंसं आहे की, या गावाचा कारभार ही महिलाच सांभाळते असं म्हणणं वावग ठरणार नाही.
Aug 16, 2024, 04:58 PM ISTफेविकॉल ज्यामध्ये मिळतं त्यालाच का चिकटत नाही?
Fevicol Tips : फेविकॉल ज्या बॉटलमध्ये असते त्याला ते चिकटत का नाही?
Oct 14, 2023, 12:49 PM ISTमहाराष्ट्रातील 'या' क्रॉसिंगवर चारही बाजूने येतात ट्रेन, देशातील एकमेव ठिकाण
Indian Railway Diamond Crossing: डायमंड रेल्वे क्रॉसिंगवर जवळपास चार रेल्वे रुळ आहेत. जे एकमेकांनुसार एकमेकांना ओलांडतात. म्हणजे त्यात चारही दिशांनी ट्रेन येऊ शकते आणि ती दिसायला हिऱ्यासारखी दिसते.
Sep 18, 2023, 02:05 PM ISTLPG सिलेंडर लाल रंगाचा का असतो? कधी विचार केला आहे का?
एलपीजी सिलेंडर ही एक अशी गोष्ट आहे, जी घरात किंवा बाहेर नेहमी नजरेस पडत असते. पण या एलपीजी सिलेंडरचा रंग लाल का असतो असा विचार तुम्ही कधी केला आहे का?
Sep 10, 2023, 06:33 PM ISTलिफ्टमध्ये आरसे का असतात? तुम्ही कधी विचारही केला नसेल असं आहे उत्तर
Why do elevators have mirror: तुम्ही कधी या प्रश्नासंदर्भात विचार केला आहे का?
Aug 14, 2023, 04:50 PM ISTएका लसणाच्या पाकळीने टॉयलेट होईल चकाचक, कसं ते पाहा...
Garlic for clean Toilet : बाथरूम हा घराचा सर्वात अस्वच्छ भाग असतो. आरोग्याच्या दृष्टीने टॉयलेट-बाथरूम स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. पण कधी कधी टॉयलेट-बाथरूम अस्वच्छतामुळे दुर्गंधी येते.
May 14, 2023, 05:42 PM ISTInteresting Facts: प्लॅस्टिकच्या स्टूलावर जड वजनाची व्यक्ती बसली तरी स्टूल का तुटतं नाही...
Interesting Facts: आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे स्टूल (Different Colour Stool) घ्यायला आवडतात. परंतु तुम्हाला माहितीये का की प्लॅस्टिक प्रोडक्शनमध्ये जेव्हा स्टूल तयार केले जाते तेव्हा अनेक वैज्ञानिक नियमांचे पालन केले जाते.
Feb 23, 2023, 06:26 PM ISTTrending News : हॉटेल, मॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, रिसॉर्ट, ढाबा... या सगळ्यांमध्ये काय फरक आहे भाऊ?
Travel News : बाहेर फिरायला गेल्या अनेकांना ही समस्या येते...आपण हॉटेल कुठे आहे हे विचारतो आणि लोकं आपल्याला रेस्टॉरंटकडे हात दाखवतात. हॉटेल, मॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, रिसॉर्ट, ढाबा या सगळ्यांमध्ये फरक असतो. तो तुम्हाला माहिती आहे का?
Jan 30, 2023, 12:56 PM ISTKnowledge: कुलूपाच्या खाली छोटं छिद्र का असते? जाणून घ्या यामागचं कारण
Hole in Padlock: तुमच्या घरात असलेल्या कुलूपाचं तुम्ही कधी नीटपणे निरीक्षण केलं आहे का? तुम्हाला त्या कुलूपाच्या खाली एक छिद्र दिसेल. नेमकं हे छिद्र कशाला का असतं? माहिती आहे का? जाणून घ्या
Nov 18, 2022, 07:11 PM ISTदूध जास्त उकळलं तर भांड्याबाहेर येतं; मग पाणी का बाहेर येत नाही?
दुध उकळायला आल्यानंतर ते पातल्याबाहेर जाऊन पडते. पण पाण्याच्या बाबतीत मात्र असं होतं नाही. पाणी उकळण्याच्या अवस्थेत आल्यानंतर ते भांडण्यातच उकळत राहते.
Oct 29, 2022, 07:59 PM ISTKnowledge Story : भारतीय नोटांवर का असतात तिरक्या रेषा, काय आहे या रेषांचा अर्थ?
पाच रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंतच्या नोटांच्या काठावरच्या रेषा वेगळ्या आहेत. म्हणजेच 2 रुपयांच्या नोटेत कमी ओळी आणि 2000 रुपयांच्या नोटेत जास्त ओळी आहेत. नोटांच्या मूल्यानुसार या रेषामध्ये चढ-उतार होतो.
May 27, 2022, 05:42 PM ISTDebit card वरील 16 डिजिट नंबरचा अर्थ तुम्हाला माहित आहे? या नंबरमध्ये काय काय लपलं आहे हे माहित करुन घ्या
सुरक्षितता आणि सोयीसाठी या कार्डमध्ये बर्याच प्रकारची माहिती आहे, ही माहिती आपल्याला माहित असणे गरजेचे आहे.
Jul 27, 2021, 04:21 PM ISTDo you know | हे सहा भारतीय ब्रँड जे तुम्हाला वाटतात विदेशी; परंतु आहेत 100 % हिंदुस्तानी
भारतातील बाजारांमध्ये ग्लोबल ब्रॅंड देखील चांगली छाप उमटवत आहेत. परंतु यामध्ये अशी बरीच नावं आहेत. ते ब्रॅंड देशी आहेत की, विदेशी यात संभ्रम असतो
Jul 10, 2021, 02:26 PM ISTदेशात आधी १ रुपया चांदीचा होता...पण या अडचणीमुळे १ रूपयाची कागदी नोट आली
तुम्ही कधी तुमच्या जवळ असलेल्या नोटांना निट पाहिले आहे का? त्याच्यावर काय काय लिहिले असते?
Jun 10, 2021, 06:17 PM IST