doctor arrested

'पुण्यातील ससून रुग्णालय 'गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा' आहे का? आधी ललित पाटील, आता डॉक्टरांनी..'

Sasun Hospital Doctor Arrested: पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने परस्पर बदलल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक केली आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

May 27, 2024, 02:38 PM IST

बोगस लसीकरण प्रमाणपत्राचा गोरखधंदा, सांगा राज्यात कसा रोखायचा ओमायक्रोन?

डॉक्टरच देतायत २ हजारात बोगस लसीकरण प्रमाणपत्र

Dec 15, 2021, 06:13 PM IST

फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट, मुंबईतील डॉक्टरला न्यायालयीन कोठडी

फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणे विक्रोळी येथील एका डॉक्टराला चांगलेच महागात पडले आहे. 

May 16, 2019, 09:46 PM IST

४ बालकांच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरला अटक

 ४ नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी  डॉ.पंजाबराव देशमुख रुग्णालयातीलडॉ. भूषण कट्टा यांना अटक करण्यात आली आहे.

May 30, 2017, 04:50 PM IST

डोंबिवलीमध्ये गृहिणीची छेडछाड, डॉक्टरला अटक

डोंबिवलीमध्ये रोड रोमियोंकडून हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच डोंबिवलीमध्ये आणखी एका २४ वर्षीय गृहिणीची भरदिवसा छेडछाड झाल्याची घटना घडलीय. पोलिसांनी छेडछाड करणाऱ्या डॉक्टरला अटक केल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली आहे.

Dec 10, 2012, 11:27 AM IST