doctor

बुलढाण्यात पुन्हा रहस्यमय आजाराचं थैमान! हातांवर दिसतायेत लक्षणं; तातडीने डॉक्टरांचं विशेष पथक रवाना

Buldhana Mysterious Disease: काही काळापासून बुलढाण्यामध्येच नखं आणि केस गळून पडण्याचा प्रकार अनेकांसोबत घडला होता. आता एक नवा आजार या जिल्ह्यातील अनेकांना झालाय.

Jun 18, 2025, 10:57 AM IST

20 दिवसांची चिमुकली ICU मध्ये दाखल, डॉक्टर म्हणाले 'पालकांनी कधीही ही चूक करु नये'

तुमच्या घरात नुकताच लहान पाहुण्याच आगम झालं असेल तर ही बातमी महत्त्वाची आहे. नवजात बाळाची काळजी घेताना एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. नुकतीच एक घटना समोर आली आहे ज्यात 20 दिवसांच्या बाळाला ICU मध्ये दाखल करण्याची वेळ आली. 

 

 

Jun 3, 2025, 03:26 PM IST

झोपेत कूस बदलताना महिलेची तुटली हाडं; X Ray पाहताच डॉक्टर चक्रावले

Osteoporosis:  सूर्यप्रकाश पूर्णपणे टाळणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. संतुलित जीवनशैलीचा अवलंब करून आपण आपली हाडे मजबूत ठेवू शकतो. एका महिलेसोबत एक धक्कादायक घटना घडली, ती झोपेत असताना आणि ती वळताच तिचे हाड तुटले.

May 26, 2025, 02:45 PM IST

सोबत फोटो काढण्यास नकार दिल्याने डॉक्टरने पत्नीच्या डोक्यात घातला दगड अन् नंतर कड्यावरुन खाली...; पोलीसही हादरले

एरिएल कोनिगला (Arielle Konig) गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर अनेक जखमा झाल्या आहेत. 

 

Mar 26, 2025, 06:50 PM IST

उपचार करण्याऐवजी डॉक्टर Reels बघत राहिला! हार्ट अटॅकने महिलेचा मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद

UP Shocking Video CCTV: रुग्णालयामध्ये या महिलेला आणण्यात आलं त्यानंतर काय काय घडलं याचा घटनाक्रम सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. नेमकं घडलं काय पाहूयात...

Jan 30, 2025, 07:57 AM IST

पोटातल्या बाळाच्या पोटातही बाळ! बुलढाण्यात जगातील सर्वात दुर्मिळ घटना, डॉक्टरही चक्रावले

Maharashtra News : गरोदर महिला सोनोग्राफीसाठी पोहोचली खरी, त्यानंतर तिथे जे काही घडलं ते पाहून डॉक्टरही हैराण झाले. बुलढाण्यात घडला जगातील सर्वात दुर्मिळ प्रकार... 

 

Jan 29, 2025, 01:35 PM IST

Saif Ali Khan : हिरोसारखा चालत आला पण 'ही' 3 कामं सैफ अली खानला करता येणार नाही, डॉक्टर म्हणाले की...

Saif Ali Khan Discharged : नवाब अखेर नवाब असतो, प्राणघातक हल्ल्यातून उपचारानंतर सैफ अली खानला 5 दिवसांनी लीलावतीतून डिस्चार्ज देण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला तीन कामं करण्यासाठी मनाई केलीय. 

Jan 21, 2025, 07:13 PM IST

तरुण वयात विसर पडण्याची समस्या? मग डॉक्टरांनी सांगितलेले 'हे' उपाय नक्की ट्राय करा

वृद्धत्वाशी संबंधित विस्मरण हे सामान्य आहे, परंतु आजकालच्या तरुण पिढीतही छोट्या गोष्टी विसरण्याचा त्रास वाढत आहे. हे लक्षात घेतल्यास, यासाठी त्वरित मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं. विस्मरणाच्या समस्येवर योग्य उपचार घेणं हे मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.

 

Jan 8, 2025, 02:42 PM IST

डॉक्टरांनी मृत घोषित केलेले तात्या झाले जिवंत; हरीनामाचा जप करताना आला होता हार्ट अटॅक, कोल्हापुरातील घटना

कोल्हापूरमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. मृत्यूच्या दारातून पांडुरंग तात्या जिवंत घरी परतले आहे. नेमकं काय झालं?

Jan 2, 2025, 03:36 PM IST

घटस्फोटानंतर ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या मुलाची फी भरण्यास नकार; मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरला मुंबई उच्च न्यायालयाने काय आदेश दिले?

मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टराने मुलाचा शिक्षणाचा खर्च 29 लाख आणि राहण्याचा खर्च 8 लाख देण्यास नकार दिलाय. त्यानंतर आईने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने त्याला काय आदेश दिला पाहा. 

Dec 9, 2024, 06:39 PM IST

समय रैना पुन्हा वादात! दीपिका आई होण्यावरुन महिला स्पर्धक म्हणाली, 'मध्यरात्रीनंतर तुमची...'

Samay Raina Show Deepika Padukone Joke: सोशल मीडियावर समय रैना हा प्रचंड लोकप्रिय असून युट्यूबवरील त्याला एक कार्यक्रम सध्या चांगलाच चर्चेत आहे. मात्र हाच कार्यक्रम आता वादात सापडला असून त्याचं कनेक्शन दीपिकाशी आहे.

Nov 19, 2024, 04:18 PM IST

Video: आईवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवरच चाकूने वार केल्यानंतर 'तो' हॉस्पिटलच्या लॉबीमधून...

Dr Balaji Jagannath Attack Video: सध्या या हल्ल्यामुळे राज्यभरातील डॉक्टरांनी संताप व्यक्त केला असून आरोपीवर तातडीने कारवाईची मागणी केलेली असतानाच मुख्यमंत्र्यांनीही यासंदर्भात सोशल मीडियावरुन आपल्या भावना व्यक्त केल्यात.

Nov 14, 2024, 11:37 AM IST