रुग्णालयाच्या Operation Theatre मध्ये डॉक्टरचं Pre Wedding Shoot; व्हिडीओ समोर आला अन्...
Pre Wedding Shoot In Operation Theatre: हा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून अनेकांनी या जोडप्यावर टीकेची झोड उठवली आहे. या व्हिडीओमध्ये हे प्री-वेडिंग शूट करण्यासाठी ऑप्रेशन थेअटरमध्ये आलेले फोटोग्राफर्सही दिसत आहेत.
Feb 10, 2024, 08:18 AM ISTमोठी बातमी! बैठक निष्फळ ठरल्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टर 'या' दिवसापासून संपावर
Resident Doctor Strike : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यामुळे निवासी डॉक्टर संपावर जाणार आहे.
Feb 6, 2024, 07:48 AM ISTतरुणांनी थंडीत खा हे 8 स्नॅक्स, दिसतील चमत्कारिक फायदे
Snacks for Winter Season: सफरचंद खाणे हे कोणत्याही ऋतूत चांगले असते. पॉपकॉर्न कुठेही सहज उपलब्ध असतात. चव आणि शरिरासाठीही चांगले ठरतात. ओट्स खाणे शरिराला फायद्याचे ठरते.
Jan 3, 2024, 05:25 PM ISTCrime News : डॉक्टर असल्याचं सांगून केलं लग्न, तो निघाला डिलिव्हरी बॉय; मुलीने असं काही केलं की...
Delivery boy Crime News : गुपित उघड झाल्यावर त्याने आपले खरे रंगही दाखवले. लहानग्या मुद्द्यावरून त्याने मारहाण सुरू केल्याचा आरोप मुलीने केला आहे. दोघांमध्ये अनेक मारामारी झाली.
Dec 2, 2023, 12:02 AM ISTबाजारातून चमकदार सफरचंद विकत घेताय, मृत्यूला आमंत्रण देताय? जाणून घ्या Fact check
Vinal Message : चमकदार सफरचंद खाल्ल्याने मृत्यूचा धोका निर्माण होतो असा दावा करणारा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आम्ही या दाव्याची पोलखोल केली आहे. जाणून घेऊया काय सत्य समोर आलंय..
Nov 27, 2023, 02:40 PM ISTमोठा निर्णय! अकरावी-बारावीला बायोलॉजी विषय नसतानाही डॉक्टर होता येणार
Education News : शैक्षणिक क्षेत्रामध्ये मागील काही वर्षांमध्ये अनेक बदल करण्यात आले. शासनानं बदलता काळ आणि जागतिक स्तरावरील प्रगती पाहता हे बदल केले.
Nov 23, 2023, 11:47 AM IST
मुलं कशी जन्माला येतात? विद्यार्थ्याच्या प्रश्नाला मॅडमचं जबरदस्त उत्तर, पाहा VIDEO
Teacher Viral Video : ऑनलाइन क्लासमध्ये सुंदर बायोलॉजी मॅडमला पाहून एका विद्यार्थ्याने गैरवर्तन केलं. त्याने विचारलं मुलं कशी जन्माला येतात, त्यानंतर मॅडमचं उत्तर ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.
Nov 8, 2023, 05:21 PM ISTमराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Maratha Reservation: कोणी आत्महत्या करु नका. मी देखील लढतोय. मी लढून मरणाला घाबरत नाही, असे जरांगे म्हणाले.
Oct 31, 2023, 11:18 AM IST'खरंतर बोलू नये पण परिस्थिती अशी आहे म्हणून...'; उपोषण करणाऱ्या जरांगे पाटलांच्या प्रकृतीसंदर्भात डॉक्टरची पोस्ट
Manoj Jarange Patil Hunger Protest Health: मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी मागील 7 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खालावली आहे.
Oct 31, 2023, 08:12 AM ISTChicken Noodles खाल्ल्याने अपंगत्व! पाय, हाताची बोटं कापली; तुम्हीही करता का ही चूक
Chicken Noodles: यासंदर्भातील सविस्तर अहवाल आरोग्यविषय एका नियतकालिकामध्ये छापून आला असून घडलेला संपूर्ण प्रकार एवढा धक्कादायक होता की हा मुलगा थेट 26 दिवसांनी शुद्धीवर आला.
Oct 12, 2023, 12:50 PM IST50 हजार फूट उंच विमानात 6 महिन्यांच्या मुलीचा श्वास बंद पडला, गदारोळ माजला... आणि 'तो' देवदूत मदतीला धावला
Ranchi-Delhi Indigo Flight: रांचीहून दिल्लीला येणाऱ्या इंडिगो प्लाईटमध्ये एका सहा महिन्यांच्या चिमुरडीला श्वाच्छोश्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मुलीची अवस्था पाहून पालक घाबरले. पण त्याचवेळी एक आयएएस अधिकारी देवदूत बनून आला आणि त्याने त्या चिमुकलीचा जीव वाचवला
Oct 2, 2023, 02:13 PM ISTतरुण दिसण्यासाठी हा व्यक्ती दररोज घेतो 111 गोळ्या, 'जवान' बनण्यासाठी स्वतःची कंपनी विकली
Trending News In Marathi: तरुण दिसण्यासाठी एका व्यक्तीने केलेले प्रयत्न पाहून तुम्हीही डोक्यावर हात मारुन घ्याल.
Sep 28, 2023, 01:07 PM ISTVIDEO: चासनळीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. खोत निलंबित, 'झी 24 तास'च्या बातमीचा इपॅक्ट
Ahmednagar Chasnali Dr Khot Suspended
Aug 10, 2023, 03:15 PM ISTMumbai News | 27 वर्षीय निवासी डॉक्टरने संपवलं आयुष्य; एकच खळबळ
mumbai news KEM Hospital Doctor Suicide
Jul 31, 2023, 11:20 AM IST