डॉक्टरांच्या संपाला पाठिंबा देत कोल्हापूरच्या डॉक्टरांचं अभिनव आंदोलन
डॉक्टरांच्या संपाला पाठिंबा देत कोल्हापूरच्या डॉक्टरांचं अभिनव आंदोलन
Mar 24, 2017, 09:41 PM ISTडॉक्टरांच्या संपकाळात उपचाराअभावी १३५ रुग्णांचा मृत्यू
डॉक्टरांच्या संपकाळात उपचाराअभावी १३५ रुग्णांचा मृत्यू
Mar 24, 2017, 09:40 PM ISTइनअफ इज इनअफ, मुख्यमंत्र्यांचा डॉक्टरांना डोस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2017, 03:42 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या डोसनंतर आयएमएनं मागे घेतला संप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर अखेर इंडियन मेडिकल असोशिएशनच्या डॉक्टरांनी संप मागे घेतलाय.
Mar 24, 2017, 02:07 PM ISTइनअफ इज इनअफ, मुख्यमंत्र्यांचा डॉक्टरांना डोस
राज्यातल्या संपकरी डॉक्टरांना मुख्यमंत्र्यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.
Mar 24, 2017, 01:30 PM ISTडॉक्टरांच्या आंदोलनात फूट, मार्डचे पदाधिकारी कामावर रुजू
डॉक्टरांच्या संपाचा सावळा गोंधळ सुरूच आहे. मुंबईत निवासी डॉक्टरांच्या संपात फूट पडलीय.
Mar 24, 2017, 01:16 PM ISTहायकोर्टाच्या निर्देशानंतरही डॉक्टरांचा संप सुरूच
गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेला निवासी डॉक्टराचा संप अजूनही सुरूच आहे.
Mar 24, 2017, 07:32 AM ISTनिवासी डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशी मागे
निवासी डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशी मागे
Mar 23, 2017, 06:29 PM ISTनिवासी डॉक्टर संपामुळे सायन येथे रुग्ण त्रस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 03:40 PM ISTनिवासी डॉक्टर संपामुळे रुग्णांचे मोठे हाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 03:39 PM ISTमार्डचा संप मागे, खासगी डॉक्टरांचा संप सुरुच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 03:38 PM ISTनिवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घ्या - आरोग्यमंत्री दीपक सावंत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 03:38 PM ISTमुख्यमंत्र्यांनी संपकरी डॉक्टरांना फटकारले, सामान्य रूग्णांच्या जिवाशी खेळू नका!
राज्य सरकार डॉक्टरांच्या संघटनांशी चर्चा करण्यास तयार असून सर्वसामान्यांच्या हिताकरिता डॉक्टरांना आपला संप मागे घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. दरम्यान, सामान्य रूग्णांच्या जिवाशी खेळण्याचा अधिकार कोणाला दिला नाही, असे त्यांनी फटकारले.
Mar 23, 2017, 01:15 PM ISTनिवासी डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशी मागे
गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेला निवासी डॉक्टरांचा संप आज चौथ्या दिवशी मागे घेतला. डॉक्टरांनी रुग्णांना वेठीस धरत संप पुकारला होता. आज मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी करण्यात आली. त्यावेळी संप मागे घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. तसेच सुरक्षा करण्याबाबत राज्य सरकारला स्पष्ट शब्दात बजावले.
Mar 23, 2017, 12:57 PM IST