डॉक्टरांच्या सुरक्षेचं रियलिटी चेक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2017, 06:03 PM ISTडॉक्टर-रुग्णांमधलं नातं दृढ करण्यासाठी... 'एक पाऊल पुढे'!
डॉक्टर आणि रुग्णांमधलं नातं अधिक दृढ करण्यासाठी विविध उपक्रम नांदेडमध्ये राबवण्यात येणार आहे.
Apr 4, 2017, 09:52 AM ISTडॉक्टरांच्या धमक्यांचा होमियोपॅथी संघटनेकडून निषेध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2017, 04:43 PM ISTरुग्णालयांत 24X7 सुरक्षा रक्षक तैनात
निवासी डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनानंतर सरकारनं दिलेल्या आश्वासनाप्रमाणे, मुंबईतल्या केईएम, नायर, सायन आणि कूपर रुग्णालयात आज सुरक्षारक्षकांची पहिली तुकडी तैनात करण्यात आली. डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आता रुग्णालयांमध्ये 24 तास पुरेसे सुरक्षा रक्षक तैनात असतील.
Apr 2, 2017, 12:05 AM ISTडोंबिवलीत बोगस महिला डॉक्टर गजाआड
डोंबिवलीत एका महिला बोगस डॉक्टरला अटक करण्यात क्राईम ब्रान्चला यश आलंय. महत्त्वाचं म्हणजे, अशाच गुन्ह्याप्रकरणी या महिलेवर 2014 सालीही कारवाई करण्यात आली होती.
Apr 1, 2017, 11:11 PM ISTसरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू
सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू
Apr 1, 2017, 08:53 PM ISTडॉक्टरांच्या खोट्या आरोपांचा महाराष्ट्र मराठी पत्रकार संघांकडून निषेध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
हल्ल्यांच्या निषेधार्थ डॉक्टरांचं हेल्मेट घालून आंदोलन
ाज्यात डॉक्टरांवर होत असलेले हल्ले थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.
Mar 30, 2017, 10:07 PM ISTरुग्णांच्या नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड
राज्यात डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबता थांबत नाहीएत. जळगावच्या मेहरूण परिसरातील ममता हॉस्पिटलची रुग्णांच्या संतप्त नातेवाईकांनी तोडफोड केली आहे.
Mar 30, 2017, 06:56 PM ISTपाच दिवसांच्या आंदोलनानंतर डॉक्टर कामावर रुजू
पाच दिवसांपासून संपावर असलेले निवासी डॉक्टर आज सकाळी कामावर रूजू होतायत.
Mar 25, 2017, 07:37 AM ISTसंतप्त बापानं संपकरी डॉक्टरला धमकावलं... तक्रार दाखल
संतप्त बापानं संपकरी डॉक्टरला धमकावलं... तक्रार दाखल
Mar 24, 2017, 10:12 PM ISTसंतप्त बापानं संपकरी डॉक्टरला धमकावलं... तक्रार दाखल
शनिवारी सकाळपासून कामावर रुजू होण्याच संपकरी निवासी डॉक्टरांनी सांगितलं असलं तरी यामुळे नाहक त्रास सोसावा लागल्यानं रुग्णांचा पारा चढल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.
Mar 24, 2017, 09:44 PM ISTडॉक्टरांच्या संपाला पाठिंबा देत कोल्हापूरच्या डॉक्टरांचं अभिनव आंदोलन
डॉक्टरांच्या संपाला पाठिंबा देत कोल्हापूरच्या डॉक्टरांचं अभिनव आंदोलन
Mar 24, 2017, 09:41 PM ISTडॉक्टरांच्या संपकाळात उपचाराअभावी १३५ रुग्णांचा मृत्यू
डॉक्टरांच्या संपकाळात उपचाराअभावी १३५ रुग्णांचा मृत्यू
Mar 24, 2017, 09:40 PM IST