doctor

तुमचे डोळे लाल होत असतील तर...

मुंबई : डोळे लाल होण्याचे जास्त प्रमाण आपल्याला उन्हाळ्यात दिसून येते. तसेच संगणक, लॅपटॉप समोर सातत्याने काम करणे आणि टीव्हीसमोर बसणे हे सुद्धा डोळे लाल होण्याची कारणे आहेत.  

May 5, 2016, 10:05 AM IST

डॉक्टरांनी दिली या तरुणीला शरिरसंबंध ठेवण्याची परवानगी

जोआना जिनौली या तरुणीसाठी कालचा दिवस हा खूप स्पेशल होता. जोआना ही रॉकिटांस्की सिंड्रोम या आजाराला जन्म झाल्यापासून तोंड देत होती. ज्यामुळे जन्मापासूनच तिला गर्भाशय आणि जननेंद्रिय नव्हते. त्यामुळे तिला शरीरसंबंध ठेवण्यासही डॉक्टरांनी मनाई केली होती. या आजारामुळे इतर मुलींप्रमाणे तिला मासिक पाळी आलीच नाही. जेव्हा ही गोष्ट तिच्या कुटुंबियांना कळली तेव्हा तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं आणि 2 वर्षानंतर तिला गर्भाशय आणि जननेंद्रिय नाहीत असे तपासनीमधून बाहेर आलं. 

Apr 20, 2016, 05:40 PM IST

प्रत्युषा गर्भवती होती, डॉक्टरांनी केलं स्पष्ट

छोट्या पडद्यावरची अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या मृत्यूनंतर आता जेजे हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी एक धक्कादायक खुलासा केलाय. 

Apr 19, 2016, 11:01 AM IST

डॉक्टरांचा हलगर्जीपणा तान्हुलीला भोवला

डॉक्टरांचा हलगर्जीपणा तान्हुलीला भोवला

Apr 16, 2016, 09:50 AM IST

मार्डच्या डॉक्टरांचा संप मागे

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आणि विनोद तावडेंच्या आश्वासनानंतर अखेर मार्डच्या डॉक्टरांनी आपला संप मागे घेताल आहे.

Apr 9, 2016, 06:22 PM IST

12 डॉक्टर असूनही...

भाजपचे 12 आमदार डॉक्टर असूनही त्यांना राज्याची नाडी सापडलेली नाही असा टोला राज ठाकरे यांनी भाजपला मारला आहे. 

Mar 28, 2016, 06:45 PM IST

डॉक्टरनं बलात्कार केल्याचा सहकाऱ्याचा आरोप, औरंगाबादमधली घटना

औरंगाबादेत एका डॉक्टरनं लग्नाचं आमिष दाखवून सहकारी डॉक्टरवर गेली दोन वर्ष बलात्कार केल्याचा आरोप महिला डॉक्टरनं केला आहे. 

Feb 5, 2016, 10:54 PM IST