does the player get a cut of the transfer fee

Rohit Sharma: रोहित शर्मा अजूनही बदलू सकतो IPL टीम? पाहा ट्रान्सफर नियम काय सांगतो

Rohit Sharma, IPL Player Trades Rules: टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) क्रिकेटपटू अंबाती रायडूने मोठं वक्तव्य केलंय. रोहित आणखी 5-6 वर्षे आरामात आयपीएल खेळू शकेल, असं त्याचं म्हणणं आहे. 

Mar 12, 2024, 04:39 PM IST