dog singing

अरिजित सिंगचं गाणं ऐकताच श्वान झोपेतून उठला अन्...; VIDEO पाहून हैराण व्हाल

हा व्हिडीओ एक्सवर पोस्ट केल्यानंतर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओला 3 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून, अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. 

 

Dec 6, 2023, 01:42 PM IST