doha

Dohaचे सौंदर्य पाहून डोळे दीपवून जातील, नवीन - जुन्या संस्कृतीचा हा अनोखा मेळ

Beauty of Doha  : दोहा म्हटले की डोळ्यासमोर वाळवंट उभा राहतो. मात्र, आता तिथे गेल्यावर वेगळाच नजराणा पाहायला मिळतो. या ठिकाणी एकेकाळी सर्वत्र वाळूचा महासागर होता, आज हा भाग गगनचुंबी इमारतींनी फुललेला दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी जेव्हा एखादा पर्यटक येथे जातो तेव्हा त्याला चकाचक इमारती दिसतात. हीच कतारची राजधानी दोहा, असल्याचे लक्षात येतात येथील सौंदर्याच्या प्रेमात तो पडतो.

May 4, 2023, 11:32 AM IST

Football World Cup 2022 : आजपासून फुटबॉलचा महाकुंभ सुरू, Opening ceremony ला नोराचा तोरा!

Nora Fatehi: FIFA World Cup 2022 मध्ये तब्बल 32 देशांनी सहभाग घेतला आहे. कतारमध्ये होणाऱ्या या वर्ल्ड कपच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ( opening ceremony) अनेक सेलिब्रिटींची मंदियाळी दिसणार आहे.

Nov 20, 2022, 05:26 PM IST

दिल्लीहून दोहाकडे निघालेल्या विमानाची अचानक कराचीत लॅंडिंग; नक्की काय घडलं?

 Qatar Airways Flight Emergency Landing In Karach कतार एअरवेजच्या फ्लाइटमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. त्याला दुसऱ्या विमानाने दोहा येथे नेण्यात येईल. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल कतार एअरवेजने माफी मागितली आहे.

Mar 21, 2022, 11:24 AM IST

दोहा । करिना कपूर खान दिसून आली रॅम्पवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 18, 2018, 06:42 PM IST

करिनाचा दोहामध्ये रॅम्पवॉक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 18, 2018, 02:42 PM IST

संशयी दारूड्या पत्नीमुळे बाली जाणाऱ्या विमानाचे चेन्नईमध्ये इमर्जन्सी लँडिंग

  कतार एअरवेजच्या दोहाहून बालीला जाणाऱ्या विमानाला रविवारी एका इराणी महिलेने घातलेल्या गोंधळामुळे अचानक चेन्नईमध्ये लँडिंग करावे लागले. 

Nov 6, 2017, 08:30 PM IST

२४ भावंडांमध्ये ‘शेख तमीम’नं पटकावली कतारची गादी!

कतार हा तसा छोटासाच देश... पण, प्राकृतिक गॅस आणि तेलाची नैसर्गिक वरदान मिळालेला... आणि या वरदानाचा दावेदार राजा अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यानं आपल्या सत्तेची सूत्रं आता आपल्या मुलाकडे सोपवलीत.

Jun 27, 2013, 10:53 AM IST

'कतार ओपन'मध्ये नादाल पराभूत

दोहा येथे सुरू असलेल्या कतार ओपनच्या सेमी फायनलमध्ये फ्रेंच खेळाडू गेल मॉन्फिल्सने राफाएल नादालचा ६-३, ६-४ अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला.

Jan 7, 2012, 08:09 PM IST