dolly khanna

Multibagger Share | फक्त 1 लाखाच्या गुंतवणूकीवर एका वर्षात 10 लाखांचा परतावा

2021 या वर्षात अनेक शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. या वर्षी दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलिमध्ये असलेल्या एका शेअरने बंपर कमाई केली आहे. 

Apr 26, 2022, 03:28 PM IST

डॉली खन्ना यांचा 'हा' शेअर ठरला कुबेरांचा खजिना! 6 महिन्यात तब्बल अडीच पट परतावा

Dolly Khanna portfolio | डॉली खन्ना यांनी गुंतवणूक केलेला एक स्टॉक गेल्या 6 महिन्यात त्यांच्यासाठी कुबेराचं धन ठरला असून. या स्टॉकने फक्त 6 महिन्यात अडीच पट परतावा दिला आहे.

Jan 19, 2022, 08:11 AM IST

Rakesh Jhunjhunvala यांनी विकत घेतले या कंपनीचे शेअर्स, डॉली खन्ना, कचोलिया सारख्या दिग्गजांनीही लावला पैसा

राकेश झुनझूनवाला, डॉली खन्ना आणि आशिष कचोलिया सारख्या दिग्गज गुंतवणूकदारांनी जूनच्या तिमाही केलेली होल्डिंग आता समोर येत आहे.

Jul 10, 2021, 06:29 PM IST