dombivli crime news

डोंबिवलीमध्ये पाळणाघरात लहान मुलांचा छळ; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

डोंबिवलीतील एका पाळणाघरात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. या पाळणाघरात लहान मुलांचा छळ केला जात होता. 

Mar 20, 2024, 05:54 PM IST

डोंबिवलीत Ola Cab ड्रायव्हरसह घडले धक्कादायक कृत्य

डोंबिवलीत Ola Cab ड्रायव्हरला लुटण्यात आले आहे. आरोपी प्रवासी म्हणून कॅब मध्ये बसले होते. यानंतर चाकुचा धाक दाखवून ड्रायव्हरला लुटले. 

Jan 29, 2024, 09:25 PM IST

Mumbai News : डोंबिवली हादरलं! खुर्चीचा धक्का लागला म्हणून लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये गोळीबार

Firing in live orchestra : खुर्चीला धक्का लागला म्हणून लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये (live orchestra) गोळीबार झालाय. या घटननंतर डोंबिवलीमध्ये खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे. (Mumbai Crime News)

Jan 10, 2024, 04:13 PM IST

रिक्षा चालकाने महिलेचं अपहरण करून निर्जन स्थळी नेले आणि... डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

डोंबिवलीत दोन रिक्षा चालकांकडून महिलेचं अपहरण करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गस्तीवर असणा-या मानपाडा पोलीसांनी आरोपींना अटक केली.

Sep 9, 2023, 07:43 PM IST

बाईक का चोरली? चोरट्याचे उत्तर ऐकून डोंबिवली पोलिसांची बोलतीच बंद झाली

दूधाचा व्यवसाय करणाऱ्या एका तरुणाने दूश टाकण्यासाठी बाईक चोरली आहे. डोंबिवली पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. 

Aug 13, 2023, 07:28 PM IST

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात

Dombivli Crime : डोंबिवलीत अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. इन्स्टाग्रामवरील ओळखीच्या माध्यमातून आरोपीने मुलीवर अत्याचार केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Jul 28, 2023, 10:07 AM IST

डोंबिवली पोलिसांची धडाकेबाज कारवाई! 9 महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येचा उलगडा केला 10 दिवसात

डोंबिवलीमध्ये नऊ महिन्यांपूर्वी एका तरुणाची हत्या झाली होती. मात्र, तो अपघात दाखवण्यात आला होता. मृत तरुणाच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर 10 दिवसांत पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 

Jul 20, 2023, 07:23 PM IST

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेचे दुसऱ्यासोबत जुळलं अन्... डोंबिवलीतील हादरवणारी घटना

Dombivli Crime : लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या महिलेने दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध जुळताच पहिल्या प्रियकराला संपवल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीमध्ये घडला आहे. मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Apr 24, 2023, 05:13 PM IST

Crime News: ...म्हणून रिक्षा चालकाने प्रवाशाला लाकडी दांडक्यानं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली

Dombivli Crime News : ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाली आहे. यानंतर डोंबिवली रामनगर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत. 

Mar 28, 2023, 08:32 PM IST

धक्कादायक! डोबिंवली स्टेशन परिसरात भर रस्त्यात आढळला अज्ञाताचा मृतदेह

Dombivli News : डोंबिवली स्टेशन परिसरातील भर रस्त्यात हा सर्व प्रकार घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सकाळी कामावर निघालेल्या डोबिंवलीकरां हे दृश्य पाहून घबराट पसरली आहे. रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरु केला आहे

Mar 4, 2023, 02:21 PM IST

Crime News : गाडीला कट मारल्याचा जाब विचारला म्हणून महिलेला बेदम मारहाण; रुग्णालयात करावे लागले दाखल

Crime News : महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Feb 12, 2023, 06:27 PM IST

Crime News : भरदिवसा बायफ्रेंड समोरच तरुणीवर बलात्कार केला आणि... डोंबिवलीतील धक्कादायक घटना

डोंबिवलीत भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Jan 29, 2023, 07:18 PM IST