'खाईके पान बनारसवाला' गाण्याबाबत झीनत अमानचा मोठा खुलासा म्हणाल्या, ते गाणं...
बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेत्री झीनत अमान या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. त्या अनेकदा आपल्या पोस्टद्वारे चाहत्यांशी संवाद साधत असतात आणि मनोरंजक किस्से शेअर करत असतात. एका पोस्टमधून त्यांनी 'डॉन' चित्रपटातील जगप्रसिद्ध गाणं 'खाईके पान बनारसवाला' संदर्भात मोठा खुलासा केला आहे.
Dec 11, 2024, 12:38 PM IST'या' कॅमेरामनने केला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सचा पर्दाफाश, सेहवागने केलं खास शैलीत कौतुक
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या टेस्ट सीरिज दरम्यान बॉल कुरतडल्याचा प्रकार समोर आला आणि एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Mar 26, 2018, 04:25 PM IST