जागतिक मंदीची चाहूल? अमेरिका Shutdown च्या उबंरठ्यावर, कामगारांना सक्तीची रजा! ट्रम्प कनेक्शन उघड
USA Government Shutdown: अमेरिकेवर आर्थिक संकटाची टांगती तलवार असून दुसरीकडे जगातील एक महत्त्वाचा देश आर्थिक मंदीच्या गर्देत सापडला आहे.
Dec 20, 2024, 07:13 AM ISTअंबानी कुटुंबाची सून होताच राधिका मर्चंटचा नवा विक्रम, सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींनाही टाकलं मागे
Anant Ambani's wife Radhika Merchant: मुकेश अंबानी- नीता अंबानी यांची सून राधिका मर्चंटने बनवलेल्या नव्या विक्रमामुळे सध्या खूप चर्चेत आहे. एवढेच नाही या रेकॉर्डद्वारे राधिकाने कित्येक दिग्गजांना मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे या रेकॉर्डमुळे अंबानी कुटुंबिय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
Dec 12, 2024, 02:07 PM ISTट्रम्प यांच्या विजयानंतर एलन मस्कच्या कमाईत वाढ; सगळ्यात श्रीमंत व्यक्ती; पाहा Net Worth
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत एलन मस्क डोनाल्ड ट्रम्पचे सर्वात मोठे डोनर राहिले आहे. ट्रम्प यांच्या विजयानंतर आता टेस्लाचा स्टॉक गगनाला भिडत आहे. AI कंपनी xAI ने गगनाला गवासनी घातली आहे. अरबपती असलेल्या एलन मस्कची एकूण संपत्ती आणि कंपन्यांमधील बदल यांच्यात सकारात्मक वाढ झाली आहे.
Nov 23, 2024, 12:00 PM ISTडोनाल्ड ट्रम्प राष्ट्रध्यक्ष होताच अमेरिकेत एकाएकी गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी वाढली; महिला चिंतेत
Donald Trump Contraceptive Pills: काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीची निवडणूक पार पडली आणि या महासत्ता असणाऱ्या राष्ट्राला नवे राष्ट्राध्यक्ष भेटले.
Nov 13, 2024, 02:37 PM IST
S*x ला नकार, लग्नही नको, पुरुषांवर बहिष्कार... ट्रम्प जिंकल्याने अमेरिकन महिला आक्रमक; '4B मोहीम' चर्चेत
Donald Trumps Win What is the 4B Movement: डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर अमेरिकेतील महिला अस्वस्थ झाल्या आहेत. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात...
Nov 10, 2024, 09:51 AM ISTएका डॉलरसाठी 703000... ट्रम्प जिंकल्याने 'या' देशाच्या अर्थव्यवस्थेची लागली वाट
703000 For One Dollar This Currency Falls To All Time Low: डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली आहे. 2020 ला पराभूत झाल्यानंतर त्यांनी आता पुन्हा आर्थिक महासत्तेमधील सर्वात मोठी निवडणूक जिंकली आहे. मात्र या विजयाचा परिणाम वेगळ्याच देशावर झाला असून या देशाचं चलन अभूतपूर्व पडलं आहे. जाणून घेऊयात सविस्तर...
Nov 7, 2024, 04:42 PM ISTMemes : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर सोशल मीडियावर मजेदार मिम्स, पाहा व्हिडीओ आणि फोटो
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेली निवडणूक जिंकली आहे. यानंतर विजयाचा जल्लोष संपूर्ण देशभरात पाहायला मिळाला. सोशल मीडियावर तर याबाबत मजेदार पोस्ट देखील पाहायला मिळाले.
Nov 7, 2024, 12:58 PM ISTRamdas Athawale| 'डोनाल्ड ट्रम्प माझ्या पक्षाने नेते, त्यांच्या विजयामुळे आनंद' -रामदास आठवले
Donald Trump is the leader of my party I am happy for his victory Ramdas Athawale said
Nov 7, 2024, 12:00 PM IST'ट्रम्प यांचा विजय धक्कादायक, एका पॉर्न स्टारला गुप्तपणे...', ठाकरेंच्या शिवसेनेनंचं 'रोखठोक' मत
US Presidential Election 2024 Result: "2020 मध्ये पराभवानंतर 6 जानेवारी, 2021 रोजी ट्रम्प समर्थकांनी ‘यूएस कॅपिटॉल बिल्डिंग’वर हल्ला केला होता, त्याचे समर्थन ट्रम्प यांनी केले होते."
Nov 7, 2024, 06:45 AM ISTडोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष
Donald Trump is the new President of the United States
Nov 6, 2024, 08:20 PM ISTInside Photos: सोन्याच्या भिंती अन् सोन्याचे कोमोड, याच अपार्टमेंटसाठी ट्रम्प यांनी ठोकरला व्हाईट हाऊस!
कुबेरालाही लाजवेल इतक्या अफाट संपत्तीचे मालक आहेत डोनाल्ड ट्रम्प. सोन्याने मढवलेले त्यांचे निवासस्थान पाहून डोळे दिपतील. डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये न राहता आपल्या खाजगी निवासस्थानीच राहतात.
Nov 6, 2024, 05:19 PM ISTडोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष; भारताने 'या' 10 गोष्टी विसरु नये; जाणून घ्या भविष्याचे संकेत
Donald Trump New US President: डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि शक्तिशाली लष्कर असणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. अमेरिकेतील या सत्तांतराचा परिणाम अनेक देशांवर होणार आहे.
Nov 6, 2024, 03:23 PM IST
US President Salary: अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांना मिळतो इतका पगार, सोबत मिळतात 'या' खास सुविधा
US President Donald Trump Salary: अमेरिकेत राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान झाले असून आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पण तुम्हाला माहिती आहे, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना किती पगार मिळतो?
Nov 6, 2024, 02:45 PM ISTअमेरिकेत गाढव V/s हत्तीची लढाई! कमला हॅरिस यांच्या पक्षाचं चिन्ह गाढव कसं काय?
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील चिन्ह अतिशय इंटरेस्टिंग आहेत. डेमोक्रेटिक पक्षाचे चिन्ह हे गाढव तर रिपब्लिकन पक्षाचे चिन्ह हे हत्ती आहे. हे चिन्ह कसे मिळाले? यामागची रोमांचक गोष्ट काय?
Nov 6, 2024, 12:47 PM ISTDonald Trump Love Story: डोनाल्ड ट्रम्प यांच्या किती बायका आणि मैत्रिणी? 'लव्हस्टोरी' खूपच रंजक! पाहा फोटो
Donald Trump Love Affars: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होत आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्याशी त्यांची कडवी टक्कर आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चा होत असते. डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव अनेक महिलांशी जोडले गेले आहे.
Nov 5, 2024, 09:11 PM IST