donald trump

McDonald मध्ये फ्रेंच फ्राईज बनवताना दिसले ट्रम्प, "मी तिच्यापेक्षा 15 मिनिटे जास्त काम केले..." कमला हॅरिसना मारला टोमणा

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प रविवारी त्यांच्या निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून पेनसिल्व्हेनियातील मॅकडोनाल्डच्या दुकानात जाणून तिथे फ्रेंच फ्राईज बनवले. यावेळी त्यांनी कमला हॅरिसवरही निशाणा साधला. 

Oct 21, 2024, 05:01 PM IST

ट्रम्प अमेरिकी राष्ट्रध्यक्ष झाल्यास मोठा खुलासा? म्हणाले, 'मी नक्कीच UFO चे Videos...'

US Presidential Election: ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस असा थेट संघर्ष होणार असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. असं असतानाच दोन्ही नेते मुलाखती देताना पाहायला मिळत असून ट्रम्प यांनी अशीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी केलेलं विधान अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

Sep 8, 2024, 12:15 PM IST

Elon Musk आणि Donald Trump यांचा जबरदस्त डान्स, 90 लाख लोकांनी पाहिला Video

AI Dance Video : टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले एलन मस्क आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका डान्स व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मायकल जॅक्सनच्या एका गाण्यावर दोघंही डान्स करताना दिसत आहेत. 

Aug 16, 2024, 09:15 PM IST

'ऑफिसर, ऑफिसर....', छतावर शूटरला पाहताच ट्रम्प समर्थकांनी सुरु केली होती आरडाओरड; पाहा VIDEO

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी प्रचारादरम्यान झालेल्या हल्ल्यात गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली. दरम्यान या गोळीबाराआधीचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. 

 

Jul 15, 2024, 05:50 PM IST

भगवान जगन्नाथांच्या कृपेनं डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले; कोण करतंय हा दावा?

Donald Trump Shooting : जागतिक स्तरावरील राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत असून, सर्वात मोठी घडामोड ठरली ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ला... 

 

Jul 15, 2024, 01:59 PM IST

Donald Trump : 'आम्ही घाबरणार नाही, देवाने आम्हाला...', जीवघेण्या हल्ल्यानंतर काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

Donald Trump Statement : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी संध्याकाळी जीवघेणा हल्ला झाला. प्रचारसभेत भाषण करताना ट्रम्प यांच्यावर गोळी झाडण्यात (Assassination Attempt) आली. त्यानंतर आता ट्रम्प यांची प्रतिक्रिया समोर आलीये.

Jul 14, 2024, 10:48 PM IST

Donald Trump : जीवापेक्षाही डोनाल्ड ट्रम्प यांना 'या' गोष्टीची चिंता, व्हिडीओ व्हायरल

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनियामध्ये रॅली घेत असताना अचानक गोळीबार करण्यात आला आहे. सध्या या गोळीबाराचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Jul 14, 2024, 07:32 PM IST

Donald Trump यांच्यावर गोळीबार करतानाचा VIDEO समोर, त्याने इमारतीच्या गच्चीवरुन गोळी मारली अन्...

Donald Trump Firing Video : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका रॅलीत हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या कानातून रक्त येतं होतं. या घटनेचे दोन व्हिडीओ समोर आलेय. ज्यामध्ये शूटरने ट्रम्प यांच्यावर कोठून हल्ला आणि हल्ला झाला तेव्हा डोनाल्ड ट्रम्प भाषण करत होते. 

Jul 14, 2024, 11:34 AM IST

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार; थोडक्यात वाचले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष; शूटरचा मृत्यू

Firing on Donald Trump: या रॅलीच्या व्हिडिओमध्ये डोनाल्ड ट्रम्प गोळ्या झाडल्यानंतर व्यासपीठावर खाली झुकलेले दिसले. यानंतर सीक्रेट सर्व्हिसने त्यांना घेरलं. समोर आलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या कानात रक्त दिसत येत आहे.

Jul 14, 2024, 06:50 AM IST

ब्रिटनच्या पंतप्रधानांना किती मिळतो पगार?

British PM Salary: ब्रिटन मीडिया रिपोर्टनुसार, पंतप्रधानांना खासदार म्हणून मिळणारा पगार भारतीय चलनानुसार 97.20 लाख रुपये इतका होतो. तर सरकारचे नेतृत्व करण्यासाठी भारतीय चलनानुसार 80.28 लाख रुपये मिळतात.तसेच प्रवास खर्च, कर्मचारी वेतन आणि इतर सुविधाही त्यांना दिल्या जातात. निवृत्तीनंतरही त्यांना आर्थिक फायदे मिळतात. पंतप्रधानांना निवृत्तीनंतर त्यांच्या पगाराच्या 25 टक्के रक्कम दिली जाते. 

Jul 5, 2024, 11:34 AM IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील तब्बल 34 गुन्हे सिद्ध; अडल्ट स्टारकडे आहे त्यांचं सर्वात मोठं सिक्रेट... आता पुढे काय?

Donald Trump Latest News: इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्षांना.... ट्रम्प यांच्यावपरील आरोप सिद्ध होताच काय होती त्यांची पहिली प्रतिक्रिया? जाणून घ्या आताच्या क्षणाची सर्वाच मोठी बातमी. 

 

May 31, 2024, 09:04 AM IST

'त्याच्याकडे ट्रम्प यांचे Sex Tapes, मैत्रिणीला ट्रम्प म्हणालेले, तुझे निपल्स...'; 'तिचा' खळबळजनक दावा

Sex Tapes of World Leaders: ट्रम्प यांना माझे निपल्स आवडायचे असंही तिने आपल्याला सांगितल्याचा दावा या महिलेनं केलं आहे. एका मैत्रिणीबरोबर ट्रम्प यांचे नियमितपणे लैंगिक संबंध असायचे असा दावा या महिलेनं केला आहे.

Jan 9, 2024, 10:32 AM IST

मला राष्ट्राध्यक्ष केलं असतं तर हे होऊच दिलं नसतं! इस्रायल-गाझा युद्धावर ट्रम्प काय म्हणतात ऐकलं?

Israel Palestine Conflict : संपूर्ण जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणाऱ्या घटनांमध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. ते म्हणजे इस्रायल- पॅलेस्टाईन युद्ध. 

 

Oct 10, 2023, 01:48 PM IST

साक्षी, जीवा नाही, तर धोनी 'या' खास व्यक्तीबरोबर अमेरिकेत सुट्टी करतोय एन्जॉय... फोटो आले समोर

MS Dhoni: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) नेहमीच चर्चेत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International Cricket) निवृत्ती घेतल्यानंतर धोनीवर सर्वांच्या नजरा असतात. सध्या तो अमेरिकेत (US) सुट्टी एन्जॉय करतोय. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Sep 8, 2023, 08:08 PM IST

धोनी अन् ट्रम्प एकत्र... फोटो होतोय व्हायरल

वेगवेगळ्या जगातील दोन प्रमुख व्यक्तींच्या अनपेक्षित भेटीत, माजी भारतीय क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोल्फच्या मैत्रीपूर्ण फेरीसाठी एकत्र आले. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Sep 8, 2023, 12:48 PM IST