donald trump

Donald Trump यांनी अखेर पराभव केला मान्य; सत्ता हस्तांतरण प्रक्रियेला दिली परवानगी

अमेरिकन निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तीन आठवडे झाले

Nov 24, 2020, 02:27 PM IST

निरोप घेण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला दिला दे धक्का, घेतला मोठा निर्णय

अमेरिकेचे अध्यक्ष (US President ) डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) यांनी व्हाईट हाऊसमधून पायउतार होण्यापूर्वी चीनला (china) दे धक्का दिला आहे. 

Nov 13, 2020, 01:48 PM IST

आणखी एक धक्का; व्हाईट हाऊसमागोमाग ट्रम्प मेलेनियालाही गमावणार?

अध्यक्षपद गेल्यानंतर ट्रम्प यांचे फिरले दिवस 

Nov 9, 2020, 10:38 AM IST

अमेरिकेचे नवे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन, ट्रम्प यांचा केला पराभव

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष (American presidency) कोण होणार याची उत्सुकता गेले काही दिवस होती. अखेर जो बायडेन विजयी झालेत,

Nov 7, 2020, 10:27 PM IST
US election 2020 :  Donald Trump vs Joe Biden, Biden Speech On His Victory PT1M26S

अमेरिका निवडणूक : जो बायडेन यांना विजयाची खात्री

US election 2020 : Donald Trump vs Joe Biden, Biden Speech On His Victory

Nov 7, 2020, 06:15 PM IST
Rokhthok । US Presidential Election । 5 November 2020 PT50M11S

रोखठोक । सत्तापालट होणार? । ५ नोव्हेंबर २०२०

Rokhthok । US Presidential Election । 5 November 2020

Nov 5, 2020, 09:20 PM IST

अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : बायडेन आघाडीवर, बहुमतासाठी केवळ सहा मते कमी

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार याबाबत अजूनही सन्पेन्स आहे. सद्यस्थितीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन आघाडीवर आहेत.  

Nov 5, 2020, 03:02 PM IST

अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : बायडेन आघाडीवर तर ट्रम्प पिछाडीवर

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यात चुरशीची लढत सुरु आहे. 

Nov 4, 2020, 03:13 PM IST

अमेरिका निवडणूक : आज मतदान, डोनाल्ड ट्रम्प की जो बायडेन बाजी मारणार?

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक आज आहे.  

Nov 3, 2020, 05:03 PM IST

पाकिस्तानात सत्ता बदलाचे वारे तर अमेरिका निवडणूक प्रचार इस्त्रायलच्या रस्त्यांवर

पाकिस्तानात सत्ता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा रणसंग्राम आता इस्त्रायलच्या रस्त्यांवर पाहायला मिळत आहे.

Oct 17, 2020, 02:41 PM IST

एच -१ बी व्हिसा : निवडणुकीआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला भारतीयांना मोठा धक्का

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) यांनी एच -१ बी व्हिसासंदर्भात ( H-1B Visas ) नवीन आदेश जारी केला आहे.

Oct 7, 2020, 10:18 PM IST