'या' शर्यतीमध्ये बराक ओबामांनी केली डोनाल्ड ट्रम्पवर मात
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे ट्विटरवर सर्वात जास्त चर्चेत असणारे नाव आहे. पण बराक ओबामा यांच्यासाठी हे वर्ष खास ठरलं आहे.
Dec 6, 2017, 05:48 PM IST...म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट डिअॅक्टिव्हेट झाले!
महिनाभरापुर्वी ट्विटरने चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केले होते.
Dec 1, 2017, 02:02 PM ISTमोदींनी इवांका ट्रम्पला दिली 'ही' खास भेटवस्तू!
जागतिक उद्योजकता शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प भारत दौ-यावर आली होती.
Nov 29, 2017, 05:09 PM ISTडोनाल्ड ट्रम्पची मुलगी 'इवांका ट्रम्प' बाबत काही खास गोष्टी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या आणि उद्योगपती इवांका ट्रम्प सध्या भारताच्या दौर्यावर आहेत. हैदराबाद येथे जागतिक उद्योजक परिषदेचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात इवांका सहभागी झाली आहे.
Nov 29, 2017, 10:29 AM ISTशी जिनपींग यांच्या वाढत्या ताकदीमुळे शेजारी देशांना चिंता : हिरली क्लिंटन
अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी म्हटले आहे की, चीनमचे राष्ट्रपती शी जिनपींग यांच्या वाढत्या ताकदीमुळे चीन शेजारील राष्ट्रांच्या भूप्रदेशामध्ये घुसरखोरी करण्याच्या घटना वाढत आहेत.
Nov 28, 2017, 10:39 PM ISTVIDEO : १९३५ करोड रुपयांची मालकीण आहे इवांका ट्रंप, अशी कमवते पैसे
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांची मुलगी आहे इवांका ट्रंप.
Nov 28, 2017, 02:23 PM ISTमोदींबद्दलचं वादग्रस्त ट्विट डिलीट करायची काँग्रेसवर नामुष्की
गुजरात निवडणुकीआधी भाजप आणि काँग्रेसमधल्या टीकेनं खालची पातळी गाठली आहे.
Nov 21, 2017, 09:38 PM ISTअमेरिकेने उत्तर कोरियाला टाकले दहशतवादी समर्थंक देशांच्या यादीत
अमेरिकेने उत्तर कोरियाला दहशतवादाला समर्थन देणाऱ्या देशांच्या यादीत टाकले आहे. अमेरिकेच्या या नव्या खेळीमुळे दोन्ही देशांती तणाव पुन्हा एकदा टोकदार झाला आहे.
Nov 21, 2017, 08:05 PM ISTव्हाइट हाऊसही नाही सुरक्षित
अमेरिकेच्या विशेष सुरक्षा यंत्रणांनी कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्य़ा एकाला अटक केली आहे.
Nov 20, 2017, 07:08 PM ISTमोदी- डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण भेट
१५व्या आसियान समीट आणि १२व्या ईस्ट एशिया समिटमध्ये भाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी फिलिपिन्सची राजधानी असलेल्या मनीलामध्ये पोहोचले.
Nov 12, 2017, 07:22 PM ISTगोल्फ खेळताना खड्यात पडले जपानचे पंतप्रधान, व्हिडिओ व्हायरल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जपानच्या दौऱ्यावर होते त्यावेळी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासोबत असा काही प्रकार घडला की त्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला.
Nov 12, 2017, 05:22 PM ISTउत्तर कोरिया विरूद्ध अमेरिका, जपान एकत्र
अमेरिकेने जपानच्या साक्षीने उत्तर कोरियाला सज्जड शब्दात इशारा दिला आहे की, आता सुधारा अन्यथा राजकीय चर्चेने मार्ग काढण्याची वेळ केव्हाच निघून गेली आहे.
Nov 6, 2017, 06:09 PM IST'ट्विटर'ची एक चूक... आणि बंद झालं ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट काही वेळेसाठी डिअॅक्टिव्ह झालं होतं... 'ट्विटर'च्या एका छोट्या चुकीमुळे हे घडलं होतं.
Nov 3, 2017, 09:59 AM ISTअमेरिकेचे उत्तर कोरिया सोबत गुफ्तगू ?
उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील तणावपूर्ण संबंधांची उभ्या जगाला कल्पना आहे. या दोन्ही देशांतील संघर्षामुळे जग तिसऱ्या महायुध्दाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. परंतु, असे असले तरी, दोन्ही देशांमध्ये अत्यंत गोपनीय पद्धतीने कूटनीती आखली जात असल्याचे वृत्त आहे.
Nov 1, 2017, 04:09 PM ISTदहशतवादी जिवंत परत जाता कामा नये - डोनाल्ड ट्रम्प
न्यूयॉर्कमधील मॅनहटनमधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या आठवर गेली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, आयएसआयएसचे दहशतवादी जिवंत जाता कामा नये. अमेरिकन सुरक्षा दलाने याची काळजी घ्यावी की कोणताही दहशतवादी अमेरिकेत प्रवेश करता कामा नये.
Nov 1, 2017, 10:07 AM IST