दहशतवादी जिवंत परत जाता कामा नये - डोनाल्ड ट्रम्प
दहशतवादी जिवंत परत जाता कामा नये - डोनाल्ड ट्रम्प
Nov 1, 2017, 09:57 AM ISTVIDEO : ‘भूता’सोबत मस्ती करताना मिस्टर अॅन्ड मिसेस ट्रम्प !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया भूतासोबत मस्ती करताना बघायला मिळाले. व्हाईट हाऊसमध्ये हॅलोवीननिमित्त शाळकरी मुलांनी भूताचा गेटअप केला होता.
Nov 1, 2017, 08:51 AM ISTअमेरिकेत दहशतवादी हल्ला, ट्रकने ८ लोकांना चिरडले
अमेरिकेवर मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. न्युयॉर्कच्या लोअर मॅनहटनमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर मेमोरिअलजवळ एका ट्रकने रस्त्याने चालत असलेल्या नागरिकांना चिरडले.
Nov 1, 2017, 07:34 AM ISTट्रम्प यांच्या माजी सल्लागारांना Twitterचा दणका, अकाऊंट केले बंद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या माजी सल्लागारांना ट्विटरने जोरदार दणका दिला आहे. रोजर स्टोन असे या सल्लागारांचे नाव असून, ट्विटरने त्यांचे ट्विटर अकाऊंट बंद केले आहे. एका खासगी न्यूज चॅनलच्या पत्रकारांना धमकावल्या प्रकरणी ट्विटरने ही कारवाई केली.
Oct 30, 2017, 11:49 PM ISTजेव्हा न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरू लागतो किम जोंग उन
उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतोय. याच दरम्यान उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फिरताना पाहून तेथील लोकही अवाक झाले.
Oct 27, 2017, 10:20 AM ISTदिवाळी २०१७ : व्हाईटहाऊसमध्ये डोनाल्ड ट्र्म्पनी साजरी केली दिवाळी
भारताप्रमाणेच जगभरात दिवाळीचं सेलिब्रेशन सुरू झालं आहे.
Oct 18, 2017, 12:24 PM ISTडोनाल्ड ट्रम्पच्या ट्विटनंतर राहुल गांधींचा मोदींना 'हा' खोचक सल्ला
काही दिवसांपूर्वी पाकिस्तान हा दहशतवाद्यांसाठी घर आहे. अशा आशयाचे ट्विट डोनाल्ड ट्र्म्प यांनी केले होते.
Oct 15, 2017, 06:56 PM ISTअमेरिका-उत्तर कोरियामधला तणाव वाढला!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
Oct 12, 2017, 11:09 PM ISTवॉशिंग्टन : अमेरिका-उत्तर कोरियामधला तणाव वाढला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
डोनाल्ड ट्रम्पच्या या वर्तनामुळे पुन्हा झाले ट्रोल
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या कामकाजापेक्षा वैयक्तिक आयुष्यातील विचित्र वागणुकीमुळे अधिक चर्चेत असतात.
Oct 4, 2017, 04:07 PM ISTडोनाल्ड ट्रंपनी साधला फेसबुकवर निशाणा
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात.
Sep 28, 2017, 10:00 AM ISTट्रम्प यांचे नवे फर्मान,आठ देशांना अमेरिकेत प्रवेशबंदी
'मुस्लिमांवर बंदी' असे म्हणत या आदेशाची जगभरातील विरोधकांकडून निंदा केली जात आहे.
Sep 25, 2017, 10:21 PM ISTअमेरिकेच्या खेळाडूंनी जाणूनबुजून केला राष्ट्रगीताचा अपमान
अमेरिकेमध्ये खेळाडूंनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याची घटना घडली आहे.
Sep 25, 2017, 09:57 PM ISTट्रम्प म्हणतात, उत्तर कोरियाचा किम जोंग 'मॅडमॅन'
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह किम जोंग यांच्यादरम्यान शाब्दिक चकमक सुरू आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी नॉर्थ कोरियाशी संबंधित आणखी एक वादग्रस्त विधान केलंय... आणि तेही सोशल मीडियावर
Sep 23, 2017, 04:23 PM ISTअमेरिकेने उत्तर कोरिया विरोधात उचललं मोठं पाऊल
अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंध अधिक कडू होत आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांना धमक्यां दिल्या जात आहेत. यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या व्यावसायिक भागीदारांना लक्ष्य करण्यासाठी एक आदेशावर स्वाक्षरी केली आहे.
Sep 22, 2017, 01:18 PM IST