डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींशी साधला संवाद
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करुन त्यांच्याशी संवाद साधला. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या सीन स्पाईसर यांनी ही माहिती दिली.
Jan 25, 2017, 07:55 AM ISTडोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा
Jan 21, 2017, 02:16 PM ISTडोनाल्ड ट्रम्प विरोध : निदर्शकांवर अश्रुधुराचा मारा, 217 जणांना अटक
डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी सोहळा सुरु होण्याआधी वॉशिंग्टनमध्ये निदर्शने करण्यात आली. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा मारा केला.
Jan 21, 2017, 07:53 AM ISTट्रम्प यांनी घेतली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ
अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा वॉशिंग्टन डीसीमध्ये शपथविधी सोहळा पार पडला.
Jan 20, 2017, 11:35 PM ISTडोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी विरोधात आंदोलन
Jan 20, 2017, 11:29 PM ISTट्रम्प यांनी घेतली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2017, 11:27 PM ISTबुलडाण्याच्या सुपुत्राची ट्रम्प यांच्या शपथविधीला हजेरी
बुलडाण्याच्या सुपुत्राची ट्रम्प यांच्या शपथविधीला हजेरी
Jan 20, 2017, 09:10 PM ISTबुलडाण्याच्या सुपुत्राची ट्रम्प यांच्या शपथविधीला हजेरी
बुलडाण्याचे भूमीपुत्र लोणारच्या पांगरा डोळे गटाचे जिल्हा परिषद सदस्य शास्रज्ञ आंतराष्ट्रीय संबधांचे अभ्यासक बाळासाहेब दराडे हे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला विषेश निमंत्रित म्हणून उपस्थित आहेत.
Jan 20, 2017, 08:45 PM ISTअमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा शपथविधी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी होणार आहे.
Jan 20, 2017, 07:52 PM ISTडोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी होणार आहे. हा शपथविधी आतापर्यंतचा सर्वात महागडा थपथविधी असणार आहे. 1300 कोटींपेक्षा जास्त खर्च या शपथविधीवर होणार आहे.
Jan 20, 2017, 07:49 AM IST'गोल्डन ग्लोब' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रीनं काढले ट्रम्प यांचे वाभाडे
गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात हॉलिवूडचं अख्खं तारांगण लास वेगासमध्ये अवतरलं होतं. या सगळ्या तारे तारकांच्या गर्दीत सगळ्यात जास्त चमकली ती मेरील स्ट्रीप....
Jan 10, 2017, 11:24 AM ISTजगातील एकही कॉम्प्युटर विश्वासार्ह नाही - डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डॉनाल्ड़ ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या अजब विचारांनी सर्वांनाच तोंडात बोटं घालायला भाग पाडलंय.
Jan 2, 2017, 09:05 AM ISTट्रम्पच्या वक्तव्यानं भारतीयांसाठी धोक्याची घंटा
परदेशी नागरिकांना अमेरिकन जनतेच्या नोक-या घेऊ देणार नाही असे विधान अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.
Dec 10, 2016, 04:25 PM ISTटाइम पर्सन ऑफ द इअर'च्या रेसमध्ये ट्रम्पने केला मोदींचा पराभव
अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याची टाइम पर्सन ऑफ द इअर २०१६ म्हणून निवड करण्यात आली आहे. या रेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सामील होते. पंतप्रधान मोदी जनतेने केलेल्या मतदानात जिंकले होते. पण एडिटर्स रँकिंगमध्ये ट्रम्प यांनी बाजी मारली.
Dec 7, 2016, 07:30 PM ISTअमेरिकेसाठी डोनाल्ड ट्रम्प बिझनेस सोडणार
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बिझनेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी ट्विट केलं आहे की, आता राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर संपूर्ण लक्ष हे अमेरिकेला ग्रेट बनवण्यासाठी असणार आहे.
Dec 1, 2016, 10:37 AM IST